मोठ्या घसरणीनंतर शुक्रवारी सोने-चांदीच्या किमतीत पुन्हा झाली वाढ; जाणून घ्या नवे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती घसरल्यानंतरही देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या कमकुवततेचा परिणाम स्थानिक पातळीवर दिसून आला आहे. शुक्रवारी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 730 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत 1,520 रुपयांनी मजबूत असल्याचे दिसून आले. परदेशी बाजारपेठेतील सोन्याच्या किमतीत तब्बल … Read more

बुधवारी प्रचंड घसरणीनंतर असा राहिला सोन्याचा भाव, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आदल्या दिवशी पिवळ्या धातूच्या झालेल्या घसरणीनंतर आज गुरुवारचे नवीन दर आले आहेत. यापूर्वी बुधवारी दिल्ली आणि मुंबईमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण नोंदली गेली. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीत कोणतीही विशेष अशी वाढ झाली नाही. दुसरीकडे चांदीच्या भावात आज मोठी वाढ झाली. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारातील दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीचा परिणाम … Read more

सोन्याच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण, एका दिवसात सोने-चांदी झाले 5000 रुपयांनी स्वस्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीत गेल्या 7 वर्षातील सर्वात मोठी घसरण झाल्यानंतर देशांतर्गत बाजारातही किंमती घसरल्या आहेत. मंगळवारी, बुधवारीसुद्धा दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमती या प्रति दहा ग्रॅम 1000 रुपयांपेक्षा कमी घसरल्या. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत 5,172 रुपयांनी कमी झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की परदेशी बाजारातील सोन्याच्या किमतीत गेल्या 7 … Read more

सोन्याच्या भावात मोठी घसरण; आता इतक्या रुपयाला मिळणार १ तोळा सोने

जळगाव । लॉकडाऊनच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मात्र, आज सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोने दर ५८ हजारांच्या घरात पोहोचला होता. मात्र, सातत्याने वाढ होणाऱ्या सोने दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किलोच्या दरातही अनपेक्षित मोठी घट झाली आहे. लॉकडाऊनमध्ये मंदीच्या काळात सराफा … Read more

जन्माष्टमीनिमित्त सोने 1317 रुपयांनी तर चांदी 2943 रुपयांनी घसरली; जाणून घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ आता थांबलेली आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमतीत मोठीच घसरण झाली. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1,317 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत ही 2,943 रुपयांनी कमी झाली. रुपयाच्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. … Read more

सोन्याच्या दराने सलग 16 व्या दिवशी विक्रम केला, सोन्याची किंमत 57 हजार झाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या भाववाढीचा कल सलग 16 दिवस कायम राहिला. शुक्रवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत पहिल्यांदाच 57 हजार रुपयांच्या पलीकडे गेली. त्याचवेळी, एक किलो चांदीची किंमत 77 हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. कमोडिटी अ‍ॅनालिस्ट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अमेरिकेच्या कमकुवत डॉलरमुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. जगातील प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरचा निर्देशांक हा … Read more

सोन्याचे भाव पुन्हा वाढले, चांदी गेली 75 हजार रुपयांच्या पुढे; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतींच्या जोरदार वाढीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. गुरुवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 225 रुपयांची वाढ झाली. सोन्याप्रमाणेच चांदीचे दरही वाढले आहेत. एक किलो चांदीच्या किंमती या 1,932 रुपयांनी वाढल्या. तज्ज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, कमकुवत डॉलर, मध्यवर्ती बँकांकडून प्रोत्साहनात्मक उपाय … Read more

या महिन्यात पहिल्यांदाच स्वस्त झाली चांदी, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतीत होणारी वाढ आता कमी होऊ लागली आहे. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये किंचितसी वाढ झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीत थोडीशी घट झाली आहे. देशांतर्गत शेअर बाजाराच्या खरेदीतील तेजी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरणाऱ्या किंमतींमुळे ही तेजी थांबली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र , हे येत्या काही दिवसांत पुन्हा … Read more

सोन्याचा भाव वधारला,चांदीही चकाकली; जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली । लॉकडाऊनच्या काळात लोकांचा सोने खरेदीवर भर दिसून येत आहे. सोने दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात सोने दर हा ५३ हजारांवर पोहोचला आहे. त्यात त्यात वाढ होवून तो ५४ हजारांच्यापुढे जात ५५ हजरांकडे वाटचाल करता दिसत आहे. त्यामुळे मंदीत सोने मागणी वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर … Read more