Gold Price : सोन्याच्या किंमतीत आतापर्यंत 22% घट, आता किती स्वस्त होईल हे जाणून घ्या
नवी दिल्ली । सोन्याचे दर (Gold Price Today ) सतत घसरत आहेत. आतापर्यंत सोन्याची किंमत सुमारे 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने सरासरी 57,000 च्या उच्चांकी पातळी गाठली होती, परंतु आता सोन्याचे 22 टक्क्यांनी घसरण होऊन ते प्रति 10 ग्रॅम 12,400 रुपयांवर गेले आहे. अशा परिस्थितीत सोने आणखी खाली येईल की … Read more