SBI की Post Office, फिक्स्ड डिपॉझिटसवर कोण देत आहेत सर्वाधिक व्याज जाणून घ्या
नवी दिल्ली । आजही गुंतवणूकीविषयी बोलताना अनेक लोकं एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटची (Fixed Deposit) शिफारस करतात. गुंतवणूकीच्या बाबतीत एफडी हा एक चांगला पर्याय मानला जातो, ज्यामध्ये परताव्याची हमी दिलेली असते. यामध्ये सेव्हिंग अकाउंटपेक्षा (Saving Account) तुम्हाला जास्त परतावा मिळतो. बँकांव्यतिरिक्त आपण पोस्ट ऑफिस (Post Office) मध्ये देखील एफडी घेऊ शकता, ज्यास पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट … Read more