OnePlus चा ‘हा’ स्मार्टफोन बाजारात घालतोय धुमाकूळ; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus Ace 3V

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकताच स्मार्टफोनच्या बाजारामध्ये OnePlus चा OnePlus Ace 3V लाँच झाला आहे. हा फोनAce 3V मध्ये अपग्रेड म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनमध्ये यूजर्सला अनेक विविध फीचर्स अनुभवायला मिळतील. कंपनीकडून या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX882 प्राइमरी कॅमेराही देण्यात आला आहे. त्यामुळेच हा फोन सर्वाधिक आकर्षित ठरत आहे. सध्या तुम्ही देखील … Read more