Gold Price Today: सोन्याच्या भावात लक्षणीय वाढ मात्र चांदीच्या किंमतीत घसरण

Gold Price Today

Gold Price Today| दिवाळी सण निघून गेला तरी सोन्याच्या भावात ग्राहकांना दिलासा मिळालेला दिसत नाही. कारण, आज (शनिवारी) पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये देखील चढ-उतार होत असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. आजचे गुड रिटर्न्सनुसार सोन्याचे भाव … Read more

भाऊबीजनिम्मित बहिणीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करताय? तर पहिले आजचे भाव तपासा

Gold Price Today

Gold Price Today| आज भाऊबीज असल्यामुळे सराफ बाजारात जरा जास्तच गर्दी दिसून येत आहे. मात्र अशा शुभ मुहूर्तावरच आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहे. तर चांदीच्या किमती ही उंचावल्या आहेत. एकीकडे भाऊबीज सणामुळे बहिणीला भेटवस्तू देण्यासाठी भावांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली असताना दुसरीकडे मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आज कोणताही दागिना खरेदी करताना … Read more

Gold Price Today: सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या; ग्राहकांची खरेदीसाठी लगबग

Gold Price Today

Gold Price Today| दिवाळी म्हटलं की, सोन्या-चांदीची खरेदी आलीच. या कारणामुळेच सध्या सराफ बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी रेलचेल दिसून येत आहे. आनंदाची बाब म्हणजे, आज म्हणजेच सोमवारी सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी उलाढाल होताना पाहायला मिळत आहे. तुम्ही देखील अशा शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर प्रथम … Read more

Gold Price Today : दिवाळी मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करताय? तर आजचे भाव नक्की तपासा

Gold Price Today

Gold Price Today| राज्यात दिवाळीपर्वाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी सराफ बाजारात देखील गर्दी दिसून येत आहे. आज दिवाळीच्या मुहुर्तावर सोन्याचे भाव कमी झाले आहेत. तर चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. तसेच, दिवाळी असल्यामुळे बाजारात दागिन्यांच्या नवीन व्हरायटीज आल्या आहेत. त्यामुळे आज सराफ बाजारात जाण्यापूर्वी सोन्या चांदीचे भाव नक्की तपासा. आज Good Returns नुसार, 22 … Read more

Gold Price Today : ग्राहकांना मोठा फटका! सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या भावात लक्षणीय वाढ

Gold Price Today

Gold Price Today| दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या कारणामुळेच आज सराफ बाजारात ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. परंतु ऐन मोक्यावर सोन्या चांदीचे भाव पुन्हा वाढले आहेत. गुरुवारपर्यंत सराफ बाजारातील सोन्या चांदीचे भाव कमी किमतीत व्यवहार करत होते. मात्र आज हेच भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी … Read more

Gold Price Today : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या भावात घट; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today| आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव दणदणीत घसरले आहेत. त्यामुळे आज ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की सध्या सराफ बाजारात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर विविध दागिन्यांच्या नवीन नवीन व्हरायटीज झाल्या आहेत. तसेच, अनेक सराफांच्या दुकानांत सोने खरेदीवर ऑफर सुरू आहे. त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत … Read more

Gold Price Today : धनत्रयोदशी मुहुर्तावर सोन्या-चांदीचे भाव घसरले

Gold Price Today

Gold Price Today| येत्या 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी करण्यात येईल. या दिवशी नविन मालमत्ता तसेच डाग दागिने खरेदी करण्यात येतात. त्यामुळे सध्या सराफ बाजारात सोन्याच्या दागिन्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आल्या आहेत. आनंदाची बाब म्हणजे, ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमती देखील घसरल्या आहेत. तसेच, चांदीचे भाव उतरले आहेत. ज्यामुळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे. … Read more

Gold Price Today : आज सोन्या-चांदीचे भाव उतरले; ग्राहकांची खरेदीसाठी लगबग

Gold Price Today

Gold Price Today | सणासुदीच्या काळामध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. एखाद्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास आर्थिक भरभराट होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सध्या दिवाळीनिम्मित सोने खरेदी करण्यावर ग्राहक जास्त भर देताना दिसत आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची बाब म्हणजे, अशा काळात सोन्याच्या किमती उतरल्या आहेत. यासोबत, चांदीचे भाव देखील घसरले आहेत. थोडक्यात, मौल्यवान धातूंच्या किमती … Read more

Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव उतरले, मात्र चांदीच्या किंमतीत वाढ

Gold Price Today

Gold Price Today| महाराष्ट्रात दिवाळी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरी केला जातो. दिवाळीच्या काळामध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आतापासूनच ग्राहक सोने खरेदी करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत. सध्या सराफ बाजारात सोन्याचे भाव देखील कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा जास्त मिळाला आहे. आज बऱ्याच दिवसांनी सोन्याचे भाव उतरल्यामुळे सराफ बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत … Read more

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा नाहीच! सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदीचे भाव घसरले

Gold Price Today

Gold Price Today | अवघ्या एक आठवड्यावर दिवाळी सण आला आहे. परंतु याच काळात सोन्या-चांदीचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आज सोन्याचे भाव 61 च्या वर गेले आहेत, मात्र चांदीचे आजचे भाव उतरले आहेत. चांदीच्या किमती घसरल्यामुळे सोन्याऐवजी चांदीच्या दागिन्यांची जास्त खरेदी करण्यात … Read more