मोदी सरकारच्या ‘या’ योजनेतून स्वस्तातसोने खरेदी करण्याची ‘ही’ शेवटची संधी, केव्हा आणि कसे मिळवायचे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकार पुन्हा एकदा तुम्हाला स्वस्तात सोने विकत घेण्याची संधी देत ​​आहे. या वर्षी ही आपली शेवटची संधी असेल. सरकारने जारी केलेल्या सॉवरेन गोल्ड बॉन्ड साथीचे सब्सक्रिप्शन 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान होऊ शकते. त्याचा हप्ता 8 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल. या सॉवरेन गोल्ड बॉन्ड्समध्ये गुंतवणूकदारास फिजिकल स्वरुपात सोने … Read more

रक्षाबंधनाला बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चालू आर्थिक वर्षातील गोल्ड बाँडची पाचवी सीरीज रक्षाबंधन 3 ऑगस्टपासून सब्सक्रिप्शनसाठी उघडली गेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या यासोव्हरेन गोल्ड बाँड योजनेची इश्यू किंमत ही प्रति ग्रॅम 5,334 रुपये निश्चित केली गेली आहे. म्हणजेच, आपण या किंमतीवर सोने खरेदी करू शकता. ऑनलाइन अर्ज करणारे आणि या बाँडसाठी पैसे भरणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची … Read more

सोन्यातून मोठा नफा कसा कमवायचा? आपल्या गरजेनुसार योग्य संधी कुठे आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात, प्रचंड गुंतवणूक करण्यासाठी सोनं हा एक उत्तम पर्याय बनला आहे. खरं तर, कोणतीही अनिश्चितता झाल्यास, गुंतवणूकदार हे इक्विटी किंवा इतर माध्यमांमध्ये गुंतवणूक करणे टाळतात. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय मानला जातो. गुंतवणूकदार त्याच्या गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओमध्ये आर्थिक सुरक्षा आणण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करतात. हेच कारण … Read more

सोन्याचे भाव घसरले, चांदीही १२१७ रुपयांनी झाली स्वस्त; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एचडीएफसी सिक्युरिटीजने सोमवारी दिल्ली सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतींविषयीची माहिती दिली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 42 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीची किंमत ही प्रति किलो 1,217 रुपयांची घसरण नोंदली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हे दोन्ही मौल्यवान धातू तेजीत असल्याचे दिसून येत आहेत. सोन्याचे नवे … Read more

आज पासून सुरु झाली स्वस्त सोन्याची विक्री; जाणुन घ्या संपुर्ण प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर चांगलाच झाला आहे. भविष्यातील अनिश्चिततेमुळे शेअर बाजारामध्येही सध्याला मोठी घसरण दिसून आली. त्याच वेळी, गुंतवणूकदारांनीही सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामुळे सोन्याच्या किंमती या गगनाला भिडलेल्या आहेत. मात्र,आपणास स्वस्तात सोने घ्यायचे असल्यास, आपण सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेचा लाभ घेऊ शकता, ज्याचे … Read more