आजपासून सोन्याच्या गुंतवणुकीवर सरकारची मोठी ऑफर ! मिळेल तब्बल एवढा रिटर्न

Sovereign Gold Bond : जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुन्हा एकदा सरकारी योजनेंतर्गत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी आली आहे. आजपासून म्हणजेच सोमवार, 18 डिसेंबरपासून सुरू झाली आहे, ज्यामध्ये तुम्ही 22 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत, तुम्हाला एक ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 6,199 रुपये खर्च … Read more

Sovereign Gold Bond : 6 मार्चपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : जर आपण सोने खरेदी करणार असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता 6 मार्च 2023 पासून केंद्र सरकार कडून स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हे लक्षात घ्या कि, गुंतवणूकदारांना 10 मार्च 2023 पर्यंत सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत गुंतवणूक करते येईल. सॉव्हरेन गोल्ड … Read more

Sovereign Gold Bond : आजपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : जर आपण सोने खरेदी करणार असाल ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण सरकारकडून नागरिकांना स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी दिली जात ​​आहे. 19 डिसेंबर 2022 म्हणजेच आजपासून Sovereign Gold Bond 2022-23 च्या तिसऱ्या सिरीजची विक्री सुरू होते आहे. जी फक्त 5 दिवसांसाठी (19 ते 23 डिसेंबर) … Read more

यंदाच्या दिवाळीत Digital Gold मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून मिळवा नफा

Digital Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Digital Gold : सोने हे गुंतवणूकदारांच्या पसंतीस राहिले आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे नेहमीच सुरक्षित मानले जाते. त्याच बरोबर ते फायदेशीर देखील असते. मात्र सोन्यामध्ये काही जोखिमही असते. कारण आपल्याकडे असलेले सोन्याचे दागिने किंवा इतर वस्तू या चोरीला जाण्याची आणि हरवण्याची भीती देखील असते. ज्यामुळे त्याची सुरक्षितता राखणे हे सर्वात मोठे … Read more

Sovereign Gold Bond वर अशा प्रकारे मिळवा कर्ज, असे असतील व्याजदर

gold loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासुदीच्या काळात नागरिकांकडून भरपूर खरेदी देखील केली जाते. ज्यामुळे या काळात पैशांची कमतरता भासू शकते. अशा वेळी ही कमतरता दूर करण्यासाठी लोकांकडून कर्ज घेतले जाते. यासाठी अनेकदा पर्सनल लोन घेण्याकडे लोकांचा ओढा जास्त असतो. मात्र यासाठी गोल्ड लोन … Read more

Sovereign Gold Bond वर किती टॅक्स द्यावा लागतो तज्ञांकडून समजून घ्या !!!

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्यामध्ये गुंतवणुकीच्या करण्याचे अनेक मार्ग आहेत Sovereign Gold Bond हा त्यापैकीच एक आहे. सोन्यामधील इतर गुंतवणुकीच्या मार्गांपेक्षा ते जास्त सुरक्षित आहे. तसेच यावर दरवर्षी 2.5 टक्के व्याज देखील मिळते. सॉव्हरेन गोल्ड बाँड हे सरकारी बॉण्ड आहेत, जे सरकारच्या वतीने RBI द्वारे जारी केले जातात. हे निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), … Read more

Sovereign Gold Bond : स्वस्तात सोने खरेदीची शेवटची संधी !!!

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond योजनेअंतर्गत स्वस्तात सोने खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्स (SGB) योजनेच्या दुसऱ्या सीरिजचे सब्सक्रिप्शन 22 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत सुरु होते. आज पाचव्या दिवशी ते बंद होईल. हे लक्षात घ्या कि, फक्त 5,197 रुपयांची गुंतवणूक करून सरकारच्या या योजनेचा लाभ घेता … Read more

Sovereign Gold Bond द्वारे आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी !!!

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sovereign Gold Bond : सरकारकडून जनतेसाठी स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी दिली जाते ​​आहे. वास्तविक, आर्थिक वर्ष 2022-23 साठी Sovereign Gold Bond (SGB) योजनेची दुसरी सिरीज आजपासून सुरू होत आहे. त्याअंतर्गत सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव 5,197 रुपये निश्चित करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, ही योजना फक्त पाच दिवसांसाठीच … Read more

स्वस्तात सोने खरेदीची संधी !!! RBI कडून Sovereign Gold Bond योजनेची दुसरी सीरीज जाहीर

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेच्या सब्सक्रिप्शनसाठी दुसऱ्या टप्प्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या ​​योजनेची दुसरी सिरीज 22 ऑगस्ट रोजी उघडली जाईल. जी 26 ऑगस्ट रोजी बंद होईल. याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हे लक्षात घ्या कि, या ​​प्लॅनची ​​पहिली सिरीज या वर्षी 20 … Read more

Gold : पुढील पाच दिवस स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, कसे ते जाणून घ्या

Sovereign Gold Bond

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold  : सॉव्हरेन गोल्ड बाँड (SGB) च्या पुढील हप्त्याची विक्री सोमवारपासून सुरू झाली. आता पुढील पाच दिवस आपल्याला स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हे लक्षात घ्या कि, चालू आर्थिक वर्षातील हा पहिलाच इश्यू असेल.या हप्त्यासाठी सोन्याची इश्यू प्राईस 5,091 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. कोविड महामारीच्या उद्रेकापर्यंतच्या … Read more