भारत लवकरच ठेवणार शुक्रावर पाऊल; PM मोदींनी सोशल मीडियावर दिली माहिती

Venus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतीच भारताची चंद्रयान 3 ही मोहीम फत्ते झालेली आहे. भारताने चंद्र, मंगळ यांसारख्या अनेक मोहिमा केलेल्या आहेत. आणि आता भारत हा शुक्र या ग्रहावर जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. शुक्र ग्रहावर असलेली माहिती मिळवण्यासाठी आता केंद्रीय कॅबिनेटने चार अवकाश प्रोजेक्ट्सला मंजुरी देखील दिलेली आहे. आणि या शुक्र ग्रहाची एक मोहीम आहे. या … Read more

पृथ्वीला मिळणार 2 चंद्र!! अवकाशात घडणार मोठी खगोलीय घटना

Moon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या सौरमालेमध्ये अनेक ग्रह तारे एकमेकांभोवती परिभ्रमण करत असतात. सूर्यमालेत पृथ्वी, चंद्र, सूर्य यासोबत गुरु, शुक्र, शनि, बुध यांसारखे अनेक ग्रह आहेत. प्रत्येक ग्रहाला त्यांच्याशी वेगळे काही चंद्र आहेत. शनी या गृहाभोवती 146 चंद्र फिरत असतात. तर पृथ्वीला केवळ एकच चंद्र आहे. आणि तो पृथ्वीभोवती फिरत असतो. पृथ्वीला एकच चंद्र आहे. … Read more

Sunita Williams | या दिवशी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार; नासाने दिली मोठी माहिती

Sunita Williams

Sunita Williams | काही महिन्यांपूर्वी भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळात गेले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा अंतराळामधला प्रवास वाढला आहे. आणि ते अंतराळातच अडकले आहेत. केवळ दोन आठवड्यांसाठी हे दोघं अंतराळात गेले होते. परंतु आता दोन महिने उलटून झालेले आहे, तरी देखील त्यांनी अजून परतीचा प्रवास सुरू झालेला केलेला नाही. … Read more

Sunita Williams | सुनीता विलियम्स यांच्याबद्दल वाईट बातमी; अंतराळात झाला ‘हा’ आजार

Sunita Williams

Sunita Williams | हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन काही महिन्यांपूर्वी अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात गेलेल्या आहे. पण सध्या त्या तिथेच अडकून राहिलेल्या आहेत. आणि त्यांच्याबद्दल एक अतिशय वाईट बातमी समोर आलेली आहे. या बातमीमुळे आता नासाच्या अडचणींमध्ये देखील वाढ झालेली दिसत आहे. बोईंगच्या स्टार लाइनर स्पेस क्राफ्टमध्ये बिघाड झाल्याने सुनीता विल्यम्स या अवकाशातच अडकलेल्या आहेत. त्यांना … Read more

Viral Video | या व्यक्तीने चक्क अंतराळातून मारली उडी; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आवाक

Viral Video

Viral Video | सगळ्या लोकांना अंतराळाबद्दल खूप उत्सुकता असते. अंतराळात अनेक रहस्य दडलेली असतात. आणि त्याचा शोध अजूनही अनेक लोकांना लागलेला नाही. शास्त्रज्ञही वेगवेगळे रहस्य उघडण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. आणि अवकाशात सातत्याने संशोधन देखील सुरू आहे. पृथ्वीवर असलेली जीवसृष्टी इतर कोणत्या ग्रहावर आहे का? त्या ठिकाणी मानव वस्ती करू शकते का? याचे प्रयत्न देखील … Read more

पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यासाठी बनला स्पेस सुपरहायवे; चीनने केला सर्वात मोठा प्रोजेक्ट पूर्ण

Space Superhighway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या अवकाशात अनेक गोष्टी आहेत. आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीलाच आपल्या आकाशात नक्की काय असणार आहे? दुसरी मानव वस्ती तर नाही ना? अशा अनेक प्रकारचे प्रश्न पडलेले असतात. आणि आपले संशोधक देखील वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच आता चिनी संशोधकांनी पृथ्वी आणि चंद्र यांच्या दरम्यांचा नेटवर्क पायाभूत सुविधा करण्यासाठी एक … Read more

ब्रह्मांडात दिसला ‘देवाचा हात’, फोटो पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

Gods Hand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या विश्वामध्ये विविध प्रकारच्या आकार दिसत असतात. आणि वैज्ञानिकांना त्याबद्दल नेहमीच कुतुकुल असते. या सगळ्या आकारांचा शोध घेण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत असतात. जेम्स टेलिस्कोपद्वारे अनेक विश्वातील आकार पाहिलेले आहेत. अशातच आता डार्क एनर्जी कॅमेराने काही फोटो कॅप्चर केलेले आहेत. यामध्ये आकाशगंगेत एका हातासारखा आकार दिसून आलेला आहे. याला देवाचा हात असे … Read more

Chandrayaan 3 | चंद्रयान-३ मिशनला मोठं यश; प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या निर्मितीबाबत केलं महत्वाचे संशोधन

Chandrayaan 3

Chandrayaan 3 | मागील वर्षीच म्हणजे 2023 मध्ये भारताचे मिशन चंद्रयान 3 यशस्वी झाले. याआधी दोन वेळा हे मिशन अयशस्वी झालेले आहे. अशातच आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्रयान 3 ला दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँड करत एक मोठा इतिहास निर्माण केलेला होता. दक्षिण ध्रुवावर पोचणाऱ्या भारत हा पहिला देश ठरलेला आहे. अशातच आता चंद्रयान 3 … Read more

Sunita Williams Trapped | सुनीता विल्यम्स अडकल्या अंतराळात, यानाच्या तांत्रिक बिघाडामुळे पृथ्वीवर येण्यास अडचण

Sunita Williams Trapped

Sunita Williams Trapped | भारताची अनुभवी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी 5 जून 2024 रोजी त्यांच्या सहकाऱ्यांसह अंतराळवीरात झेप घेतली. त्यांनी बच विल्मोर हे बॉइंग स्टार लाइनर या अंतराळातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहचल्या होत्या. परंतु नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार सुनीता विल्यम्स (Sunita Williams Trapped) अंतराळात अडकलेल्या आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांना आणि त्यांना पृथ्वीवर परत येण्यात अडचणी येत … Read more

मंगळावरही आहे UP आणि बिहार; शास्त्रज्ञांनी दिली मोठी खुशखबर

Mars UP And Bihar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेश आणि बिहारने नेहमीच वर्चस्व गाजवलं आहे. जेव्हा जेव्हा देशाच्या राजकारणाचा विचार होतो तेव्हा तेव्हा या दोन्ही राज्याची नावे आवर्जून घेतली जातात. आता तर अंतराळात सुद्धा उत्तर प्रदेश आणि बिहारचे नाव घेतलं जातंय. भारताच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेने (पीआरएल) मंगळावर (Mars) तीन अज्ञात विवर शोधले आहेत. यातील २ विवरला … Read more