NASA Mission Europa : पृथ्वीशिवाय माणूस कुठे राहू शकतो? शोध घेण्यासाठी NASA करणार 62 कोटी किलोमीटर प्रवास

NASA Mission Europa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंतराळातील गोष्टींबाबत आपल्याला नेहमीच एक कुतूहल असते. या संपूर्ण ब्रह्मांडात फक्त पृथ्वीवरच जीवनावश्यक परिस्थिती आहे का? कि इतर कोणत्या ग्रहावरही माणूस राहू शकतो यावर जगभरातील शास्त्रज्ञ अभ्यास आणि संशोधन करत असतात. एलिअन्स हा शब्दही तुम्ही ऐकला असेल? जगात दुसऱ्या ग्रहावर एलिअन्स आहेत का? यावर सुद्धा अनेक अनेक मतमतांतरे आहेत. या सर्व … Read more

आश्चर्यकारक!! अंतराळातून पृथ्वीवरील ‘ही’ ठिकाणे दिसतात एकदम स्पष्ट

Best Places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एखाद्या व्यक्ती विमानात बसला की त्याला पृथ्वीवरील माणसे देखील मुंग्यांसारखी दिसतात. मग विचार करा की, हीच माणसं आणि पृथ्वीवरील ठराविक जागा अंतराळात गेल्यानंतर कशा दिसत असतील. तुम्ही उत्तर द्याल की, अंतराळात गेल्यानंतर पृथ्वीवरील माणस आपल्याला दिसणार नाहीत. परंतु, आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे, अंतराळात (Space) गेल्यानंतर देखील पृथ्वीवरील काही ठिकाणी एकदम स्पष्टपणे दिसतात. ही … Read more

Strange Incident : अद्भुत!! आकाशगंगेत ‘शिव’ आणि ‘शक्ती’ची भेट; मिलनाचे दृश्य पाहून डोळे दिपतील

Strange Incident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Strange Incident) या सुंदर विश्वात विविध ठिकाणी विविध गोष्टी घडत असतात. यातील काही थक्क करणाऱ्या तर काही हैराण करणाऱ्या असतात. पृथ्वीतलावर घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्याला कायम चकित करत असतात. तशाच अंतराळात घडणाऱ्या घटना देखील एखाद्या रहस्यांपेक्षा कमी नाहीत. आजवर अवकाशात कैक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या आहेत. पण, काही गुपितं अशी असतात ज्यांचा … Read more

Artemis 2 Mission : अवकाशात मृत्यू झाल्यास मृतदेहाचं काय करणार? नासाने केला धक्कादायक खुलासा

Artemis 2 Mission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Artemis 2 Mission) गेल्या काही काळात माणसाने केलेली प्रगती अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. NASA च्या आर्टेमिस- 1 मिशनने यश मिळवल्यानंतर आता आर्टेमिस- II मोहिमेची जय्यत तयारी सुरु आहे. या अंतर्गत येत्या २०२५ सालापर्यंत माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलेच पाहिजे, हे नासाचे मूळ उद्दिष्ट असल्याचे समोर आहे. दरम्यान, या मोहिमेवेळी जर अंतराळात एखाद्या मानवाचा … Read more

Surya Grahan 2024 : 50 वर्षांतील सर्वात मोठे सूर्यग्रहण; 7.5 मिनिटे पृथ्वीवर काळोख पडणार

Surya Grahan 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, तुम्ही चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण (Surya Grahan 2024) याबद्दल नक्कीच ऐकलं असेल किंवा ग्रहण बघितलं सुद्धा असेल. चंद्र जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जातो तेव्हा आपल्याला संपूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळते. या काळात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो, त्यामुळे सूर्याची किरणे काही काळ पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. यंदा ८ एप्रिलला आपल्याला संपूर्ण सूर्यग्रहण … Read more