WhatsApp Feature : WhatsApp वर आलं नवं फीचर्स; एका झटक्यात ब्लॉक होईल Spam Call

WhatsApp Feature Spam Call

WhatsApp Feature : प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हाट्सअँपचे जगभरात करोडो यूजर्स आहेत. यापूर्वी आपण WhatsApp वर फक्त चॅटिंग आणि एकेमेकांना फोटो विडिओ शेअर करत होतो. परंतु आता बदलत्या युगानुसार WhatsApp सुद्धा अपडेटेड झालं आहे. आता आपण WhatsApp वरून आपली पर्सनली किंवा ऑफिशिअल कामे आरामात करू शकतो. तसेच एकमेकाना पैसेही पाठवू शकतो. व्हाट्सअप सुद्धा आपल्या युजर्सला … Read more