आपल्या बचत खात्यावर ‘या’ बँका देत आहेत 7% व्याज, बचतीवर मोठे पैसे मिळवण्याची संधी!
नवी दिल्ली । बँकांचे बचत खाते आणि फिक्स्ड डिपॉझिट (FD) वरील व्याज दर हे रिझर्व्ह बँक (RBI) रेपो रेट, बेस रेट, आर्थिक स्थिती यासारख्या पत पॉलिसीवर अवलंबून असतात. हे निर्णय घेताना आरबीआय बँकांची लिक्विडिटी स्थिती आणि क्रेडिट डिमांड इत्यादींचीही काळजी घेते. डिसेंबरच्या आर्थिक धोरणांच्या बैठकीत आरबीआयने धोरणात्मक व्याज दर केवळ चार टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला … Read more