घरी किंवा लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यातूनही तुम्हाला मिळेल मोठे उत्पन्न, आकर्षक व्याजदरासह टॅक्समध्येही मिळेल सूट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान वस्तू सहसा घरी न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्या जातात. लॉकरमध्ये ठेवलेले सोने-चांदी सुरक्षित राहते, परंतु आपल्याला त्यावर व्याज मिळत नाही. मात्र, त्यांचे मूल्य वाढल्यामुळे आपल्याला फायदा होतो. दुसरीकडे, लॉकर वापरण्यासाठी किंमत देखील द्यावी लागते. अशा परिस्थितीत तुम्ही आरबीआयने ठरवलेल्या बँकांमध्ये सोने ठेवून त्यावर त्यावर व्याजही मिळवू शकता.तसेच आपल्याला सोन्याचे … Read more

Rule of 72: PPF, SSY, KVP, NSC किंवा Mutual Funds मध्ये आपले पैसे केव्हा आणि कसे दुप्पट होतील हे जाणून घ्या

money

हॅलो महाराष्ट्र । प्रत्येकाची इच्छा असते की, आपली गुंतवणूक ही कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त वेगाने वाढावी. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीत आपले पैसे दुप्पट करणे हे यावर अवलंबून असते की, आपण ते किती काळासाठी गुंतवले आहे आणि त्यावर किती व्याज किंवा परतावा मिळणार आहे. जितका जास्त परतावा किंवा व्याज तुम्हाला मिळेल तितक्या लवकर तुमचे पैसे दुप्पट होतील. … Read more

Fixed Deposit द्वारे नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी काय करावे लागेल हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । फिक्स्ड डिपॉझिट हा विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूकीचा सर्वात सोयीचा पर्याय मानला जातो. तथापि, सध्या जेव्हा आपण एफडीवरील व्याजदराबद्दल चर्चा करतो तेव्हा असे आढळते आहे की, बहुतेक गुंतवणूकदार कॉर्पोरेट किंवा कंपनी एफडीमध्ये अधिक रुची दाखवत आहेत. उच्च उत्पन्न मिळवणार्‍या गुंतवणूकदारांसाठी कंपनी एफडी एक लोकप्रिय गुंतवणूकिचा पर्याय आहे. जे जास्त परताव्यासाठी जोखीम घेण्यास सक्षम … Read more

SBI ने दिली ज्येष्ठ नागरिकांना भेट, आता 31 डिसेंबरपर्यंत ‘या’ योजनेत करू शकाल गुंतवणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांना एक मोठी भेट दिली आहे. SBI ने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीम (Special Fixed Deposit Scheme) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेवटची तारीख वाढविली आहे. मे महिन्यात बँकेने SBI ‘वीकेअर’ सीनियर सिटीजन्स टर्म डिपॉझिट स्कीम (SBI ‘WECARE’ Senior Citizens’ Term Deposit … Read more