मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्य मंत्रिमंडळाने मराठा समाजाला (Maratha Community) शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. विशेष अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. हा मसुदा आज विशेष अधिवेशनामध्ये सादर केला जाणार आहे. आता थोड्या वेळामध्येच विशेष अधिवेशनाला देखील … Read more