SBI मध्ये मोठी भरती ; तब्बल 13735 रिक्त जागांची जाहिरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना बँकिंग क्षेत्रात आपलं करियर करायचं असेल त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदांसाठी 13735 रिक्त जागांवर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. तरी जे या पोस्टसाठी पात्र असतील त्या उमेदवारांना 17 डिसेंबर 2024 पासून 7 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज … Read more

SBI ग्राहकांना मोठा झटका!! आजपासून कर्जाच्या दरात झालीये इतक्या टक्क्यांनी वाढ

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) आज आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे. या बँकेने त्यांच्या मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्सवरील कर्जाच्या दरांमध्ये (MCLR) मध्ये 10 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. ही वाढ आता काही ठराविक टेन्योरच्या एमसीएलआरवर लागू असणार आहे. महत्वाचे म्हणजे, आजपासून बँकेने कर्जदरात वाढ केल्यामुळे गृहकर्ज, वाहन … Read more

स्टेट बँक ऑफ इंडियात 150 रिक्त जागांसाठी भरती जाहीर; पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख पहा

State Bank of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तुम्हाला एका चांगल्या बँकेत नोकरी करायची आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (State Bank of India) ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेतंर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2024 आहे. त्यामुळे क्षणाचाही … Read more

SBI देशभरात उघडणार 400 नवीन शाखा; काय आहे बँकेचा प्लॅन?

SBI 400 New bRANCHES

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपलं नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार बँक आता नवीन आर्थिक वर्षात 400 नवीन शाखा उघडणार आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 137 शाखा उघडल्या आहेत. त्यापैकी ५९ नवीन ग्रामीण शाखांचा समावेश आहे. त्यात आता नवीन 400 शाखा उघडल्यानंतर बँकेचा व्यवहार आणि अन्य … Read more

SBI ने आणलीये खास योजना!! दरमहा 120 रूपये गुंतवल्यास मिळेल बक्कळ पैसा

SBI Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एसबीआय (SBI) आपल्या ग्राहकांसाठी अनेक खास योजना (SBI Scheme) आणत असते. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना सर्वाधिक फायदा होतो. एसबीआयची अशीच एक योजना आहे जी ग्राहकांना चांगला परतावा देत आहे. या योजनेचे नाव आहे वार्षिक ठेव योजना. (Annual Deposit Scheme) या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना दरमहा समान मासिक हप्त्यांमध्ये मूळ रक्कम दिली … Read more

State Bank of India | SBI च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास 2 वर्षात व्हाल मालामाल; मिळेल 7.9 टक्क्यांपर्यंत व्याज

State Bank of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील एक सगळ्यात मोठी आणि लोकप्रिय बँक आहे. SBI त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन ऑफर आणत असते. ज्याचा त्यांच्या ग्राहकांना नेहमीच फायदा होत असतो. त्यांचे देखील ग्राहक त्यांच्याशी जोडून जातात. अशातच SBI ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना आणलेली आहे. ही योजना सध्या सर्वत्र … Read more

SBI Debit Card Charges : SBI चा ग्राहकांना झटका!! डेबिट कार्डच्या शुल्कात वाढ

SBI Debit Card Charges Hike

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । देशातील सर्वात प्रसिद्ध बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI चे देशभरात तब्बल ४५ कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत. मात्र आता याच ग्राहकांना बँकेने मोठा जोर का झटका दिला आहे. बँकेने डेबिट कार्ड मेंटेनेंस शुल्कात वाढ (SBI Debit Card Charges) करण्याचा निर्णय घेतला आहे. हि वाढ तब्बल ७५ रुपयांनी करण्यात आली … Read more

SBI Recruitment 2024 | SBI मध्ये नोकरीची मोठी संधी, 3000 जागांसाठी भरती सुरु

SBI Recruitment 2024

SBI Recruitment 2024 | अनेकांचे बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असते. बँकेतील नोकरी अनेकांना सुरक्षित देखील वाटते. जर तुम्हाला देखील बँकेत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आता ह्यूमन कॅपिटल मॅनेजमेंट यांच्याकडून तरुणांकरता नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधील रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सेंट्रल बँक … Read more

EV Car Loan : खिशात पैसा नसतानाही खरेदी करा Electric Car; ही बँक देतेय 100% कर्ज

EV Car Loan SBI

EV Car Loan : गेल्या वर्षभरापासून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांचे महत्व आणि डिमांड चांगलीच वाढली आहे. पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याला ग्राहक पसंती दाखबत आहेत. सरकार सुद्धा इलेक्ट्रिक गाडयांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे मार्केट मध्ये अनेक वाहन निर्माता कंपन्या आपल्या नवनवीन गाड्या इलेक्ट्रिक स्वरूपात लाँच करत आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त … Read more

SBI देतेय 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज; तेही कोणत्याही जामिनदाराशिवाय

SBI Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनुष्याला आपल्या संपूर्ण जीवनात कधी ना कधी पैशाची गरज ही लागतेच. अशावेळी आपण बँक किंवा पतसंस्थेकडे कर्ज काढतो. त्यासाठी तुमची काही कागदपत्रे, जामीनदार आणि हमी या गोष्टीची गरज असते. तसेच माणसाची कर्ज परतफेड करण्याची योग्यता पाहूनच कोणतीही बँक कर्ज देत असते. तुम्ही सुद्धा ने कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी … Read more