स्टेट बँकेच्या या निर्णयाने गृह आणि वाहन कर्ज लवकरच स्वस्त होणार

एसबीआयच्या एमसीएलआरशी संबंधित असलेली गृह, वाहन आणि अन्य कर्ज स्वस्त होणार आहेत.  नुकताच रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते. त्यानंतर व्याजदरात बदल करणारी ‘एसबीआय’ पहिली बँक ठरली आहे. या व्याजदर कपातीनंतर एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता ८ टक्क्यावरून ७. ९० टक्के झाला आहे.

बँक खात्यांचा होल्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांचा स्टेट बँकेत ठिय्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

वर्धा जिल्ह्यातील निंभा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे कित्येक शेतकऱ्यांकडे पिक कर्ज थकीत असल्याने त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील बॅक खात्याला बॅंकेकडून होल्ड लावल्याने शेतकऱ्यांचे व्यवाहर ठप्प झाले आहेत. यासंबंधी‌ २८ नोव्हेंबरला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे होल्ड काढण्याची मागणीही केली होती.

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती

डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) – २७ जागा शैक्षणिक पात्रता – पदवीधर, सशस्त्र दलांमध्ये किंवा पोलीस अधिकारी म्हणून कमीतकमी ५ वर्षे सेवा वयोमर्यादा – ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) फायर ऑफिसर – २१ जागा शैक्षणिक पात्रता – बीई (फायर) किंवा बी.टेक … Read more