वास्तववादी अर्थसंकल्प मांडा, कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर! ‘कॅग’ कडून राज्य सरकारवर ताशेरे

CAG On State Government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महायुती सरकारने अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा करत जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला. मात्र महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (Comptroller and Auditor General of India) (कॅग) राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यावरील कर्जाचा बोजा ८ लाख कोटींवर गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांच्या … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय!! या खेळाडूंना मिळणार थेट सरकारी नोकरी

State Govern

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने जागतिक पातळीवर खेळणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता जागतिक पातळीवर पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंची थेट शासन सेवेत नियुक्ती करण्यात येणार आहे. या खेळाडूंची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात येईल. सरकारच्या या निर्णयाचा लाभ ऑलिम्पिक स्पर्धा, पॅराऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा खेळाडूंना होणार आहे. ज्यांनी अशा स्पर्धांमध्ये … Read more

विधानसभेत विठुरायाचा जयघोष!! राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी या महत्त्वाच्या घोषणा

Warkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024-25) सादर केला आहे. या अर्थसंकल्पाची सुरुवातच त्यांनी आज तुकाराम महाराजांच्या अभंगाने केली. यानंतर अजित पवारांनी वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. या घोषणा नेमक्या कोणत्या आहेत? याविषयी जाणून घ्या. वारकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा 1) आजच्या अधिवेशनात अजित पवार यांनी घोषणा … Read more

Revised Pension Scheme | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; जुनी पेन्शन योजनेबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Revised Pension Scheme

Revised Pension Scheme | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी सरकारकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केलेली होती. आता याच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना (Revised Pension Scheme) 1 मार्च 2024 पासून लागू होणार आहे. याबाबतची माहिती राज्याच्या सचिवांनी दिलेली आहे. याबाबत सोमवारी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये … Read more

अखेर लक्ष्मण हाकेंचे उपोषण मागे; सरकारने केल्या सर्व मागण्या मान्य

Laxman hake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, या मागणीला घेऊन गेल्या 9 दिवसांपासूनओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते. यादरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन हे उपोषण मागे घेण्यात यावे अशी विनंती केली होती. परंतु जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा … Read more

सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील 1900 रूग्णालयात प्रत्येकालाच मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार

State Government

हॅलो महाराष्ट्र | सरकार हे समाजातील प्रत्येक गटाचा विचार करून नवनवीन योजना आणत असतात. समाजातील गरीब आणि गरजू लोकांना आरोग्यसेवा चांगल्या मिळाव्यात आणि त्यांचे आरोग्य निरोगी राहावे. यासाठी सरकार वेगवेगळे प्रयत्न करत असतात यासाठी सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना आणली होती. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या धारकांना लाभ मिळत होता. परंतु … Read more

कोणी म्हणतो गोळ्या घालीन, सरकारलाही वाटत असेल घातपात झाला पाहिजे; जरांगेंच्या विधानाने खळबळ

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी जरांगे यांच्या निधनाची बातमी व्हायरल होत होत्या, याबाबत विचारलं असता जरांगे पाटलांनी सरकारवरच आरोप केला आहे. सरकारलाही माझा घातपात व्हावं असं वाटत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे. पण मी भीत नाही. … Read more

आता सातबाऱ्यावरही जोडावे लागणार आईचे नाव; राज्य सरकारचा मोठा निर्णय

mahabhumi abhilekh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आईच्या नावासंदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आतासातबाऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करावा लागणार आहे. यासह 1 मे नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर अर्जदारासोबत आईच्या नावाचा ही उल्लेख करावा लागणार आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्याबाबतची प्रकिया पुढील … Read more

या सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त मिळणार 10 हजार 500 रुपये; शासनाचा निर्णय

Government employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच गुढीपाडवा सणाच्या (Gudi Padwa 2024) निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून एक मोठी भेट मिळाली आहे. आता राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त 10 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदात आणखीन भर पडली … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय!! शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी

Government Employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. एकूण 7 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्याची घोषणा सरकारने केली … Read more