या सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त मिळणार 10 हजार 500 रुपये; शासनाचा निर्णय

Government employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच गुढीपाडवा सणाच्या (Gudi Padwa 2024) निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून एक मोठी भेट मिळाली आहे. आता राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त 10 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदात आणखीन भर पडली … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय!! शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी

Government Employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. एकूण 7 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्याची घोषणा सरकारने केली … Read more

मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती

Bhushan Gagrani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वी मुंबई महापालिकेतील आयुक्त बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानंतर भूषण गगनराणी यांना आयुक्तपद देण्यात आले आहे. त्यांच्यासह ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरभ राव यांची, नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी कैलाश शिंदे यांची नियुक्ती … Read more

Land Fragmentation Gazette | आता जमीन तुकडेबंदीमध्ये येणार शिथिलता, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Land Fragmentation Gazette

Land Fragmentation Gazette | राज्य सरकार अनेक नवनवीन कायदे आणत आहेत आणि काही कायद्यांमध्ये सुधारणा देखील करत आहे. अशातच राज्य सरकारने जमीन तुकडेबंदी कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केलेली आहे. आणि थोडीशी शीतलता देखील आणलेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार विहिरीसाठी त्याचप्रमाणे जमिनीकडे जाण्यासाठी रस्त्याकरता आणि केंद्रीय व राज्य ग्रामीण घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना जमिनी … Read more

वृद्ध साहित्यिक, कलाकारांना 5 हजार रुपये मानधन मिळणार; मंत्रिमंडळाचे 17 धडाकेबाज निर्णय

Cabinet meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारकडून (State Government) अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील राज्याच्या हितासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमध्ये, राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासह वृद्ध साहित्यिक, कलाकारांना 5 हजार रुपये मानधन घोषणा ही … Read more

आता राज्यातील शिक्षकांच्या नावाचा दर्जा वाढणार; सरकारने घेतला एक मोठा निर्णय

Teacher Name

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने (State Government) शिक्षकांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापूर्वी जसे डॉक्टरांच्या नावापुढे Dr लावले जायचे तसेच आता शिक्षकांच्या नावापुढे देखील Tr असे लावता येणार आहे. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये शिक्षकांच्या नावापुढे Tr असे लावावे हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसारच, जर इंग्रजी शिक्षक असतील तर त्यांच्या नावापुढे Tr … Read more

काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य!! एवढ्या कोटींमध्ये झाला व्यवहार

Kashmir maharashtra bhavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या काही दिवसांपूर्वीच झालेल्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काश्मीरमध्ये (Kashmir) देखील महाराष्ट्र भवन उभारले जाईल अशी घोषणा केली होती. त्यानंतर आता बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काश्मीरच्या श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan) उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, काश्मीरमध्ये स्वतंत्र भवन उभारण्यासाठी जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र देशातील … Read more

पोलीस पाटील- आशा सेविकांच्या मानधनात मोठी वाढ; राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका

Cabinet Meeting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) सरकारकडून तब्बल १९ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पोलीस पाटील- आशा सेविकांच्या मानधनात सरकारकडून मोठीवाढ करण्यात आली आहे. तर अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ … Read more

राज्य सरकारची नवी अट! आता मराठा समाजालाही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असणार लागू

non criminal certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Community)दहा टक्के आरक्षण दिले आहे. सरकारने हे आरक्षण दिल्यानंतर आता मराठा समाजाला नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non Criminal Certificate) लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या खाली असेल अशाच लोकांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. यातूनच या आरक्षणाचा लाभ … Read more

10 टक्के मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश; भरती प्रक्रियेवर होणार परिणाम

Maratha Aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने (State Government) मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण (Maratha Aarakshan) दिले असले तरी या आरक्षणासमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. कारण मराठा आरक्षणाचा वाद आता उच्च न्यायालयात (Bombay High Court) गेला आहे. शुक्रवारी याच प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये, “कोणत्याही प्रकारची भरती उच्च न्यायालयाच्या आदेशाअधीन राहीस” … Read more