शेअर बाजार कोसळल्यावर आपला पैसा जातो कुठे?? जाणून घ्या नेमकं गणित
नवी दिल्ली । शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की बुडालेला हा पैसा कोणाकडे जातो. तुमचे झालेले नुकसान नफा म्हणून दुसऱ्याला जाते का? याचे उत्तर आहे नाही, हा पैसा गायब होतो. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे आणि ही बातमी तुम्हाला बाजाराच्या पडद्यामागे काय काय … Read more