शेअर बाजारामध्ये प्रचंड घसरण: सेन्सेक्स 600 तर निफ्टी 160 अंकांच्या खाली बंद, गुंतवणूकदारांचे 1.59 लाख कोटी रुपये बुडाले
मुंबई । युरोपमध्ये पुन्हा कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे आणि अमेरिकेच्या निवडणुकीविषयी सुरू असलेल्या चिंतेमुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये घसरण झाली. हाच परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून आला. बीएसईचा-30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 600 अंकांनी घसरून 39,922 वर बंद झाला. त्याचबरोबर एनएसईचा- 50 समभागांचा प्रमुख निर्देशांक असलेला एनएसई निफ्टी 160 अंकांनी खाली आला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे … Read more