‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये प्रचंड अस्थिरतेचे वातावरण आहे. 2022 मध्ये आतापर्यन्त बीएसईच्या सेन्सेक्समध्ये दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. निफ्टीमध्ये देखील जवळपास सारखीच स्थिती आहे. मात्र असे असले तरीही काही शेअर्स हे गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून देत आहेत. यशो इंडस्ट्रीजचे शेअर्स देखील गेल्या वर्षभरापासून गुंतवणूकदारांना पैसे मिळवून … Read more

Gold Investment : सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

Gold Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Investment :  सोने हे लोकांच्या गुंतवणुकीच्या लोकप्रिय साधनांपैकी एक आहे. भारतात सोन्याकडे दागिने आणि मालमत्ता म्हणून पाहिले जाते. आधी सोने फक्त फिजिकल स्वरूपातच विकले जात होते मात्र आता गोल्ड एक्सचेंज-ट्रेड फंड, सरकारद्वारे जारी केलेले सॉव्हरेन ट्रेड बॉन्ड आणि गोल्ड म्यूचुअल फंड्स आहेत. मात्र इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड, इक्विटी किंवा मालमत्ता प्रमाणेच … Read more

‘या’ Multibagger Stock ने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला 158 टक्के रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : National Oxygen Ltd. च्या शेअर्सने गेल्या एक वर्षापासून गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून दिला आहे. सोमवारी 11 जुलै रोजी त्यामध्ये प्रचंड वाढ झाली. या शेअर्समध्ये आज सुमारे 10 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. आज इंट्राडेमध्ये हे शेअर्स 114.30 रुपयांवर पोहोचले. चेन्नई मधील मोठ्या गुंतवणूकदार असलेल्या डॉली खन्ना यांनी जूनच्या … Read more

Stock Market : येत्या 2-3 आठवड्यात दुप्पट कमाई करण्यासाठी ‘या’ शेअर्समध्ये गुंतवा पैसे !!!

Stock Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : आठवड्याच्या आधारावर निफ्टी गेल्या तीन आठवड्यांच्या सर्वांत वरच्या पातळीवर आला आहे. जे एक प्रकारे चांगले संकेत आहे. तसेच डेली चार्ट वर निफ्टी आपल्याला हायर टॉप आणि हायर बॉटम बनवताना दिसून येतो आहे. गेल्या चार दिवसांत तर निफ्टीने गेल्या 20 दिवसांचा मुव्हिंग ऍव्हरेज बनवला आहे. दुसऱ्या इंडिकेटर्स वर नजर … Read more

Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : भारतीय शेअर बाजारासाठी 2022 हे वर्ष आतापर्यंत चांगले ठरलेले नाही. जागतिक बाजारातही अस्थिरता आहे ज्यामुळे भारतीय शेअर बाजार दबावाखाली आहे. 2022 मध्ये भारतीय शेअर बाजारात लक्षणीय घट झाली आहे, मात्र अस्थिरतेचा कालावधी अजूनही कायम आहे. बाजारातील घसरणीमागे रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून केलेली … Read more

Multibagger Stock : गेल्या पाच वर्षांत ‘या’ शेअर्सने दिला 450% रिटर्न, गुंतवणूकदार झाले मालामाल

Income tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचे ध्येय निश्चित केले पाहिजे आणि टार्गेट पूर्ण होताच जास्त वाट न पाहता प्रॉफिट बुकिंग केले पाहिजे असे मत शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार नेहमीच व्यक्त करत असतात. अनेक दिग्गज गुंतवणूकदार देखील असेच करतात. सध्या जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सध्या जोरदार विक्री होते आहे. या … Read more

Stock Market : ‘या’ 5 शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला भरघोस नफा !!!

Stock Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी 2022 हे वर्ष आतापर्यंत चांगले ठरलेले नाही. यावेळी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जवळपास 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारातही अस्थिरता आहे ज्यामुळे भारतीय शेअर बाजार दबावाखाली आहे. मात्र बाजारातील या मंदीच्या काळातही असे काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला रिटर्न देत आहेत. चला … Read more

शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!

Pump and Dump

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pump and Dump : आजकाल शेअर मार्केट्मधील गुंतवणुकीचा कल वाढतो आहे. शेअर मार्केट्मध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला मार्केट बाबत माहिती असण्याची शक्यता कमीच आहे. अनेक लोकं सोशल मीडिया चॅनेल्स वरील शेअर मार्केट तज्ञांच्या हवाल्याने शेअर्सची खरेदी आणि विक्री करतात. मात्र गुंतवणूकदारांच्या याच कुवतपणाचा फायदा घेण्याचा काही जण प्रयत्न करतात. अशी लोकं सोशल … Read more

Share Market ची वाटचाल पुढील आठवड्यात कशी असेल ??? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये फारच कमी वाढ झाली. शुक्रवारच्या एक्सपायरीपर्यंत सेन्सेक्स 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 52907 वर बंद झाला तर निफ्टी 0.33 टक्क्यांनी वाढून 15752 वर पोहोचला. पूर्ण जून महिन्याबाबत बोलायचे झाल्यास सेन्सेक्स 4.5 टक्क्यांनी तर निफ्टी 4.8 टक्क्यांनी घसरला. … Read more

‘या’ Multibagger Stocks ने एका वर्षात गुंतवणूकदारांना मिळवून इतके पैसे !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी 2022 हे वर्ष आतापर्यंत तरी चांगले ठरलेले नाही. BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 इंडेक्स मध्ये सध्या जवळपास 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे. निफ्टी 500 तर तब्ब्ल 12 टक्क्यांनी घसरला आहे. हे लक्षात घ्या कि, जागतिक घटकांमुळे भारतीय शेअर बाजार खाली आला आहे. रशिया आणि युक्रेन … Read more