Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2 वर्षात दिला 3200% रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock :  गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अर्थव्यवस्थांवर दबाव आहे. ज्यामुळे जगभरातील शेअर बाजारांवरही परिणाम झाला आला आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातहीगेल्या अनेक महिन्यांपासून चढ उतार दिसून येत आहे. मात्र, या अस्थिरतेच्या काळातही काही असे शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना नफा दिला आहे. अशा शेअर्सच्या लिस्ट मध्ये Xpro इंडियाचा देखील समावेश आहे. … Read more

Stock Market : टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर वर्षभरात गाठणार विक्रमी उच्चांक !!!

Stock Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : टाटा ग्रुपची महागडी फॅशन पोशाख, फुटवेअर आणि एक्सेसरीज विकणारी कंपनी Trent चे शेअर्स वर्षभरात मोठी उडी घेईल अशी अपेक्षा मोठ्या ब्रोकरेज फर्मने व्यक्त केली आहे. ICICI सिक्युरिटीज आणि मोतीलाल ओसवाल या दोन्ही ब्रोकरेज हाऊसेसचा असा विश्वास आहे की, कंपनीचे फंडमेंटल्स मजबूत आहेत आणि पुढे जाऊन त्याच्या व्यवसायात चांगली … Read more

‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे सध्या शेअर बाजारात जोरदार विक्री होत आहे. यामुळे चांगले फंडामेंटल्स असलेल्या अनेक शेअर्स मध्येही घसरण झाली आहे. मात्र असे असूनही अदानी पॉवरने आपल्या भागधारकांना जोरदार नफा मिळवून दिला आहे. एकेकाळी (24 मे 2017) 28 रुपये किंमत असलेला हा शेअर 870 टक्क्यांनी वाढून 259.5 रुपयांवर पोहोचला … Read more

Multibagger Stock : दीर्घकालावधीत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock  : असे म्हणतात कि शेअर मार्केटमध्ये जो संयम दाखवतो तो भरपूर पैसे कमावतो. इथे शेअर्सच्या सततच्या खरेदी-विक्रीतून जितके पैसे मिळत नाहीत तितके पैसे वाट पाहून मिळतात. शेअर बाजारात असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक केलेल्यांना भरपूर नफा मिळवून दिला आहे. Tata Elxsi शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या बाबतीतही असेच … Read more

Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात अनिश्तीततेचे वातावरण आहे. गेले काही बाजारात चढ-उतार पहायला मिळत आहेत. बहुतेक सेक्टर्स आणि शेअर्समध्ये घसरण होते आहे. मात्र, या पडझडीतही दोन असे शेअर्स आहेत ज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांबाबत बोलायचे झाल्यास या दोन्ही शेअर्समध्ये अप्पर सर्किट … Read more

Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना 1 महिन्यात दिला अडीच पट नफा !!!

Stock Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात प्रचंड अनिश्चिततेचे वातावरण आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 1200 हून जास्त अंकांच्या तर निफ्टी 350 हून जास्त अंकांच्या घसरणीने उघडला. आज बाजारात प्रचंड घसरण होत असतानाही कोहिनूर फूड्सच्या शेअर्समध्ये मात्र प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. कोहिनूर फूड्सच्या शेअर्स बाबत बोलायचे झाल्यास … Read more

Multibagger Stock : एका वर्षात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 5 पट नफा !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या 2 वर्षांपासून Tata Teleservices (Maharashtra) Limited (TTML) या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न देत आहे. शुक्रवारीही (10 जून) या शेअर्सने जबरदस्त उडी घेतली. हे लक्षात असू द्यात कि, 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स दबावात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून यामध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. आजही या … Read more

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिले दुप्पट पैसे !!!

Sukanya Samrudhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मंदीचे वातावरण आहे. 2022 च्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांना शेअर बाजाराने भरपूर नफा दिला. मात्र ही वाढ फार काळ टिकू शकली नाही. यानंतर बाजारात अनेक वेळा घसरण पहायला मिळाली. मात्र इथे हे धन्यात घ्या कि, बाजाराच्या या घसरणीतही काही असे शेअर्स असे आहेत जे गुंतवणूकदारांना … Read more

Multibagger Stock : ‘या’ मल्टीबॅगर शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला जोरदार नफा !!! 1 लाख रुपयांचे झाले 33 लाख रुपये

Sukanya Samrudhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : रजनीश वेलनेस लिमिटेडच्या शेअर्सने गेल्या वर्षभरात इतका मोठा रिटर्न दिला आहे की गुंतवणूकदार मालामाल झाले. त्याची किंमत साडेपाच रुपयांवरून आता 185 रुपयांवर पोहोचली आहे. अशा प्रकारे ते 3200 टक्के मजबूत रिटर्न देत आहे. पेनी स्टॉक हे धोकादायक असतात कारण त्यामध्ये मूळ भांडवल गमावण्याचा धोकाही असतो, असे नेहमीच सांगितले … Read more

Multibagger Stock : गेल्या सहा महिन्यांत ‘या’ शेअर्समध्ये झाली 645 टक्क्यांची जोरदार वाढ !!!

Stock Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या शेअर बाजारात बराच चढ उतार होतो आहे. कधी तो वर जातोय तर दुसऱ्या दिवशीच एकदम खाली येतो. मात्र, बाजारात असेही काही शेअर्स आहेत ज्यांच्यवर बाजारातील या चढ उताराचा काहीही परिणाम झालेला नाही. गुजरात कॉटेक्स लिमिटेडचा शेअर देखील सध्या अशाच शेअर्समध्ये येतो ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नफा … Read more