जर तुम्हाला परदेशी शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर टॅक्सचे ‘हे’ नियम समजून घ्या
नवी दिल्ली । परकीय बाजारात गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना अस्थिरतेचा सामना करण्यास मदत होते. कारण जेव्हा देशांतर्गत बाजारात घसरण होते तेव्हा परदेशी बाजारपेठही घसरत असेलच असे नाही. याचा आणखी एक फायदा म्हणजे चलनातील चढ-उतार होण्याच्या जोखमीपासून दिलासा देखील मिळतो. तसेच गुंतवणूकदाराला डॉलर्समधील गुंतवणुकीवर रिटर्न मिळतो. जेव्हा रुपया घसरतो तेव्हा परकीय चलनात गुंतवणुकीचे मूल्य वाढते. यामुळे तुम्हाला … Read more