Stock Market – बाजाराची जोरदार सुरुवात, सेन्सेक्स 400 अंकांच्या जवळ उघडला तर निफ्टीही वधारला

Share Market

नवी दिल्ली । आज आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजार तेजीने उघडला. सेन्सेक्स 318.23 अंकांच्या किंवा 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 60,237.92 वर उघडला. त्याच वेळी, निफ्टी 93.80 अंक किंवा 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 17,967.40 वर उघडला. सेन्सेक्समधील 30 पैकी 1 शेअर्स घसरणीसह आणि 29 वाढीसह ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहे. यामध्ये टेक महिंद्राचा स्टॉक 2 टक्क्यांनी वाढला आहे. … Read more

Stock Market – सेन्सेक्स 433 अंकांनी घसरून 59,919 वर बंद झाला, निफ्टीही घसरला

Share Market

नवी दिल्ली । वीकली एक्सपायरीचा दिवस शेअर बाजारासाठी चांगला नव्हता. वाईट जागतिक संकेतांनी बाजाराचा मूड खराब केला आहे. BSE सेन्सेक्स 433.13 अंकांनी म्हणजेच 0.72 टक्क्यांनी घसरून 59,919.69 वर बंद झाला. NSE चा निफ्टी 143.60 अंकांनी म्हणजेच 0.8 टक्क्यांनी घसरून 17,873.60 अंकांवर बंद झाला. आज सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 6 शेअर्स वाढीने बंद झाले आणि 24 शेअर्स … Read more

Stock Market : सेन्सेक्स जवळपास 600 अंकांनी घसरला तर निफ्टी 17834 वर ट्रेड करत आहे

नवी दिल्ली । आयटी, फायनान्शिअल आणि फार्मा शेअर्समधील विक्रीच्या दबावामुळे आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सकाळी 10:30 वाजता BSE सेन्सेक्स 583 अंकांनी घसरून 59,769.23 वर आला. यासह NSE चा निफ्टी देखील 182 अंकांच्या घसरणीसह 17834 अंकांवर ट्रेड करत होता. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या 30 शेअर्सपैकी 25 शेअर्स घसरणीसह ट्रेड करत होते, तर … Read more

Stock Market : शेअर बाजार घसरणीसह बंद, सेन्सेक्स 80 अंकांनी घसरला तर निफ्टीही रेड मार्कवर बंद

Share Market

नवी दिल्ली । बुधवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. दिवसभराच्या ट्रेडिंग मधील चढ-उतारानंतर बीएसई 30 शेअर्सचा सेन्सेक्स 80.63 अंक किंवा 0.13 टक्क्यांनी घसरून 60352.82 वर बंद झाला. यासह, NSE चा निफ्टी देखील 34.45 अंक किंवा 0.20 टक्क्यांनी घसरला आणि 18008.80 स्तरावर बंद झाला. मंगळवारीही बाजार घसरणीसह बंद झाला मंगळवारीही शेअर बाजार रेड मार्कमध्ये बंद झाले. … Read more

Stock Market – सेन्सेक्स 359 पेक्षा जास्त अंकांनी घसरून 60,074 वर उघडला तर निफ्टी घसरला

Stock Market

नवी दिल्ली । आज शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. बाजारपेठा रेडमार्क वर खुल्या झाल्या आहेत. BSE सेन्सेक्स 359.37 अंकांनी किंवा 0.59 टक्क्यांनी घसरून 60,074.08 वर उघडला. त्याच वेळी, NSE चा निफ्टी 94.65 अंकांनी किंवा 0.52 टक्क्यांनी घसरून 17,949.60 वर उघडला. BSE वर सकाळी 9.20 वाजता 30 शेअर्सपैकी फक्त 3 शेअर्स वाढ दाखवत आहेत. उर्वरित … Read more

‘या’ Multibagger Stock ने दिला 1100 टक्क्यांहून जास्तीचा नफा, 10 हजार रुपयांचे झाले 1.11 कोटी रुपये

PMSBY

नवी दिल्ली । मल्टीबॅगर स्टॉक्स गेल्या काही काळापासून गुंतवणूकदारांना मोठा नफा देत आहेत. काही शेअर्सनी 1000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. मात्र, या नफ्यासाठी गुंतवणूकदारांना बराच काळ वाट पहावी लागली. मोठ्या नफ्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक सर्वोत्तम आहे, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार … Read more

सावधान ! ‘या’ स्टॉक ट्रेडिंग अ‍ॅपच्या 70 लाख युझर्सची माहिती हॅक, हॅकर्सनी मागितले पैसे

नवी दिल्ली । हॅकर्सनी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म रॉबिनहूडच्या डेटाबेसचा भंग करून 70 लाख लोकांची पर्सनल माहिती चोरली. कंपनीनेच ही माहिती दिली. मात्र, कंपनीने असेही म्हटले आहे की, हॅकर्स पब्लिक सिक्योरिटी नंबर, बँक अकाउंट्स किंवा डेबिट कार्ड नंबर यासारख्या महत्त्वाच्या माहितीमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. ट्रेडिंग प्लॅटफॉर्म रॉबिनहूडने नोंदवले की, एका अनऑथराइज्ड थर्ड पार्टीने एका कस्टमर सपोर्ट … Read more

Stock Market : शेअर बाजार रेड मार्कवर बंद, सेन्सेक्स 112 अंकांनी घसरला

Share Market

मुंबई । भारतीय शेअर बाजार आज मंगळवारी रेड मार्कवर बंद झाले. सेन्सेक्स 112.16 अंकांनी घसरून 60433.45 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 24.30 अंकांच्या घसरणीसह 18044.25 वर बंद झाला. आज बाजाराची सुरुवात मजबूत झाली, मात्र दिवसभरात नफावसुलीने बाजारावर वर्चस्व गाजवले आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स-निफ्टी रेड मार्कवर बंद झाले. दुसरीकडे, लघु-मध्यम शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. बीएसईचा … Read more

आता T+1 सिस्टीमद्वारे होणार शेअर्सचे सेटलमेंट, 25 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार नवीन नियम; त्याचे फायदे जाणून घ्या

Share Market

मुंबई । शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी शेअर्सच्या सेटलमेंटसाठी नवा नियम येत आहे. देशातील सर्व प्रमुख स्टॉक एक्स्चेंज आणि इतर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थांनी सोमवारी शेअर्स सेटलमेंटची T+1 सिस्टीम जाहीर केली. सर्व एक्सचेंजेस आणि संस्थांनी सांगितले की,”त्यांनी शेअर्सच्या सेटलमेंटच्या T+1 सिस्टीम साठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. नवीन नियम 25 फेब्रुवारी 2022 पासून टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल. गुंतवणूकदारांना … Read more

Stock Market – बाजाराची सपाट सुरुवात, सेन्सेक्स 60,498 वर तर निफ्टी 18,064 वर उघडला

Stock Market Timing

नवी दिल्ली । सोमवारी बाजार तेजीत बंद झाल्यानंतर मंगळवारी बाजाराची सुरुवात अतिशय संथ होती. आज बीएसईचा सेन्सेक्स 46.62 अंकांच्या किंवा 0.08 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 60,498.99 वर बंद झाला. त्याच वेळी, NSE चा निफ्टी 4.05 अंक किंवा 0.02 टक्क्यांनी 18,064.50 वर ट्रेड करत आहे. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 22 शेअर्स ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. इंडसइंड बँकेच्या … Read more