‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 5900% रिटर्न
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. यापैकी काही कंपन्यानी अलिकडील काळात गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. सन्मित इन्फ्राचे शेअर्सदेखील त्यापैकीच एक आहे. हे लक्षात घ्या कि, स्मॉल कॅप कंपनी असलेल्या सन्मित इन्फ्राच्या शेअर्सनी गेल्या 4 वर्षात गुंतवणूकदारांना जोरदार नफा मिळवून … Read more