Share Market : ‘या’ Paints कंपन्यांच्या शेअर्सनी 3 वर्षात पैसे केले दुप्पट !!!

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : सध्या शेअर बाजारात जोरदार घसरण होत आहे. ज्यामुळे बाजार गेल्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आलं आहे. मात्र इथे काही असे शेअर्स देखील आहेत ज्यामध्ये नेहमी वाढच होत असते. पेंट कंपनीचे शेअर्सही याच श्रेणीमध्ये येतात. हे जाणून घ्या कि एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स आणि कानसाई पेंट्स सारख्या कंपन्यांनी आपल्या … Read more

Zomato Share : गेल्या पाच दिवसात ‘या’ शेअर्सने घेतली 26% उडी !!! तज्ज्ञांचे काय मत आहे ते पहा

Zomato Share

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Zomato Share : सोमवारी फूड डिलिव्हरी कंपनी असलेल्या Zomato च्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. आज हे शेअर्स 14.50 टक्क्यांनी म्हणजेच 9 रुपयांनी वाढून 71.05 च्या पातळीवर बंद झाले. गेले काही दिवस यामध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. मात्र या शेअर्समध्ये काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. गेल्या 5 सत्रांमध्ये NSE वर … Read more

युद्ध, महागाई अन् वाढणाऱ्या व्याजदरां दरम्यान येत्या आठवड्यात बाजाराची वाटचाल कशी राहील ते पहा

मुंबई । गेला आठवडा भारतीय शेअर बाजारांसाठी छोट्या ट्रेडिंग सत्रांचा होता. यावेळी बाजार तीन व्यावसायिक दिवसांसाठी रेड मार्कवर बंद झाला. अस्थिरतेमुळे भारतीय बाजार सुमारे 2 टक्क्यांनी घसरले. युद्ध, महागाई आणि वाढत्या व्याजदरामुळे बाजारावर दबाव आला. दुसरीकडे, FPI च्या विक्रीने बाजाराच्या पडझडीत आगीत इंधन म्हणून काम केले. मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात वाढ होण्याची भीती बाजारावर दबाव आणते. … Read more

अदानी ग्रुपच्या ‘या’ स्टॉकने फार कमी वेळेत गुंतवणूकदारांना मिळवून दिले भरपूर पैसे

SIP

नवी दिल्ली । अदानी ग्रुपच्या शेअर्सबाबत शेअर बाजारात वेगळीच क्रेझ आहे. त्याच्या अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. नवीन गुंतवणूकदार बहुधा मल्टीबॅगर स्टॉक्सच्या शोधात असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना भरपूर पैसे मिळवून दिले. रशिया-युक्रेन युद्ध आणि वाढत्या जागतिक चलनवाढीमुळे अनिश्चितता असूनही, भारतीय शेअर बाजाराने Q4FY22 मध्ये 90 मल्टीबॅगर … Read more

Share Market : ग्रीन मार्कने सुरु होऊन शेअर बाजार रेड मार्कवर बंद, निफ्टी 17500 च्या खाली

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजार सकाळी ताकदीने उघडले होते मात्र ट्रेडिंगच्या शेवटी ते रेड मार्कने बंद झाले. दिवसभरातील चढ-उतारांदरम्यान बाजारात नफावसुलीचे वर्चस्व होते. ट्रेडिंगच्या शेवटी सेन्सेक्स 237.44 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरून 58,338.93 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 54.65 अंकांनी किंवा 0.31 टक्क्यांनी घसरून 17,475.65 वर बंद झाला. सेन्सेक्स, निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह … Read more

Share Market : सेन्सेक्स 500 हून जास्त तर निफ्टीमध्ये 149.75 अंकांची घसरण

Share Market

नवी दिल्ली । बुधवारीही भारतीय शेअर बाजारांवर नफावसुलीचे वर्चस्व राहिले. विकली एक्सपायरीच्या एक दिवस आधीच बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 566.09 अंकांनी घसरून 59610.41 वर बंद झाला तर दुसरीकडे, निफ्टीमध्ये 149.75 अंकांची घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 17807.65 च्या पातळीवर बंद झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिंग, आयटी शेअर्स मध्ये विक्री झाली. दुसरीकडे पॉवर, मेटल, ऑईल-गॅस शेअर्स मध्ये … Read more

Share Market : दिवसभरातील अस्थिरतेत बाजार रेड मार्कवर बंद, निफ्टी 18,000 च्या खाली घसरला

Share Market

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजारात दिवसभर चढ-उतारांचे वर्चस्व राहिले. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजार मोठ्या प्रमाणात घसरला आणि रेड मार्कवर बंद झाला. निफ्टी 18000 ची महत्त्वपूर्ण पातळी वाचवण्यात अपयशी ठरला. शेवटच्या तासात निफ्टी 100 हून अधिक अंकांनी घसरला. मात्र, ऑटो शेअर्समध्ये वाढ दिसून आली. आज मंगळवारी सेन्सेक्स 435.24 अंकांनी घसरून 60176 च्या पातळीवर बंद झाला. … Read more

Share Market : बाजार 6 आठवड्यांच्या उच्च पातळीवर बंद, निफ्टी 17,500 च्या जवळ पोहोचला

Stock Market Timing

नवी दिल्ली । बुधवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. रशिया-युक्रेनमधील युद्ध संपण्याच्या वाढत्या शक्यतांमुळे आज बाजारात तेजी आली. आज सकाळी निफ्टी 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला. ग्रीन मार्कमध्ये उघडल्यानंतर बाजारपेठेत सतत वाढ होत राहिली. दुपारच्या सत्रात बाजारात काही प्रमाणात तेजी दिसून आली. आज सेन्सेक्स 740.34 अंकांच्या वाढीसह 58683.99 वर बंद झाला. त्याच … Read more

FPI ने भारतीय बाजारातून आतापर्यंत काढली एक लाख कोटींहून अधिकची रक्कम, यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । मुंबई विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) या वर्षात आतापर्यंत भारतीय बाजारातून 1,14,855.97 कोटी रुपये काढले आहेत. भू-राजकीय तणाव आणि चलनवाढीच्या चिंतेमध्ये विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेतून विक्री करत आहेत. डिपॉझिटरी डेटानुसार, FPIs ने या महिन्यात आतापर्यंत भारतीय स्टॉक एक्सचेंजमधून 48,261.65 कोटी रुपये काढले आहेत. अशाप्रकारे, आजपर्यंत, 2022 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी काढलेल्या रकमेचा आकडा 1,14,855.97 … Read more

अस्थिर शेअर बाजारात कुठे गुंतवणूक करावी हे तज्ञांकडून समजून घ्या

Recession

नवी दिल्ली । सध्या शेअर बाजार खूप चढ-उतारांमधून जात आहे. बाजार एका दिवसात वाढतो आहे तर कधी अचानक खाली येतो आहे. या प्रचंड गोंधळात गुंतवणूकदार चिंतेत आहेत की पैसे कुठे गुंतवावे. अशा परिस्थितीत, InCred Asset Management चे CEO आणि CIO मृणाल सिंग यांनी मनीकंट्रोलशी मार्केटच्या विविध पैलूंवर तपशीलवार चर्चा केली. ते म्हणाले की,” गुंतवणूकदारांनी बाजाराच्या … Read more