Stock Tips : बाजारातील तेजीच्या दरम्यान ‘हे’ 5 स्टॉक्स अल्पावधीत देऊ शकतात मोठा नफा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Tips : देशांतर्गत शेअर बाजार शुक्रवारी बंद होण्याआधीच्या सलग 8 ट्रेडिंग सत्रांमध्ये, सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन विक्रमी पातळीला स्पर्श करत आश्चर्यकारक वाढ दर्शविली. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या आणि वस्तूंच्या घसरलेल्या किंमती आणि परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास यामुळे बाजारामध्ये ही तेजी पाहायला मिळते आहे. आशियाई आणि इतर परदेशी बाजारांच्या तुलनेत भारतीय बाजार … Read more