Success Story | तरुणाने केली भलतीच कमाल, 25 हजारात फुलवला 6 लाखांचा शेतमळा

Success Story

Success Story | बदलत्या काळासोबत आता शेतकरी देखील बदलले आहेत. त्यांची शेती करण्याची पद्धत अधिक आधुनिक होत चालली आहे. अनेक लोक आपल्या शेतीसोबत काहीतरी प्रयोग करतात. आणि तो प्रयोग त्यांचा सक्सेसफुल होता. आज आपण अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याची माहिती जाणून घेणार आहोत. या शेतकऱ्याने हंगामी भाजीपाला करून तब्बल 6 लाख रुपयांची लागवड केली आहे. आणि … Read more

Success Story : शेतकरी मित्राला सलाम ! स्ट्रॉबेरीच्या शेतीतून कमवले लाखो रुपये, जाणून घ्या काय केले…

Success Story : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील शेतकरी शेतात वेगवगेळ्या पिकांची लागवड करत असतात. व यातून उत्पन्न मिळवत असतात. मात्र अनेकवेळा शेतकऱ्यांना शेती परवडत नाही असे ते सांगतात. यामागे नेमके काय कारण असू शकते याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहे. तसेच या मित्राने स्ट्रॉबेरी शेतीतून कसे लाखोंचे उत्पन्न घेतले हे तुम्ही जाणून घ्या. … Read more

Successful Life : लक्ष द्या…! तुमच्या अपयशाची ‘ही’ 5 आहेत मोठी कारणे, आजपासूनच या गोष्टींना करा रामराम

Successful Life : आजकाल जगात सर्वजण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी धरपड करत आहेत. प्रत्येकजण स्वतःचे भविष्य उज्वल करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. व अनेक अडचणीच्या गोष्टींवर मार्ग काढत आहेत.अशा वेळी यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रत्येकाला काही गोष्टीमध्ये बदल करावे लागतात. याची मुख्य सुरुवात ही स्वतःपासूनच होत असते. कारण तुम्ही स्वतःमध्ये केलेले चांगले बदल हे तुमच्या यशामध्ये मोलाचा … Read more

अभिमानास्पद! पाचही जिवलग मित्रांचे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश; संपुर्ण महाराष्ट्रात कौतुक

Public Service Commission exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नाशिक जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन करताना दिसत आहेत. या सगळयामध्ये नाशिकच्या पाच मित्रांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत या पाच मित्रांनी एकाच वेळी यश संपादन केले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात या पाच जणांचे विशेष कौतुक केले जात आहे. नाशिक जिल्ह्याच्या विविध … Read more

बारामती येथे रविवारी ऐतिहासिक कार्यक्रमात उलगडणार सगर राजपूत समाजाची यशोगाथा

यशोगाधा

पुणे : येत्या रविवारी बारामती येथे क्षत्रिय सगर राजपूत सगर मराठा संघटनेच्यावतीने ‘क्षत्रिय सगर सुर्यवंशी यशोगाथा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात येथील प्रसिद्ध लोककलाकार मंगलभाई राठोड आणि त्यांचे सहकलाकार संगीतमय कार्यक्रमातून सगर राजपूत समाजाचा महाराष्ट्रातील इतिहास मांडणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संघटनेच्यावतीने नागरिकांना कार्यक्रमाला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘क्षत्रिय … Read more

नवऱ्याची खंबीर साथ अन 2 वर्षाच्या मुलाची आई बनली IPS अधिकारी; पुष्पलता यादव यांची यशोगाथा पहाच

Pushpalata Yadav success story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील खुसबुरा या छोट्याशा गावात राहणाऱ्या पुष्पलता यादव या आज सर्व महिलांसाठी जिद्दीचे उत्तम उदाहरण बनल्या आहेत. त्या 2017 मध्ये UPSC  नागरी सेवा परीक्षा ऑल इंडियाच्या 80 व्या रँकमध्ये आलेल्या आहेत. पुष्पलता यादव यांनी लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या पाठिंब्याने ही रँक मिळवली आहे. यासाठी त्यांनी आपला संसार सांभाळत दिवसरात्र अभ्यास … Read more

Success Story : 10 लाखांचं कर्ज काढून सुरू केली रोपवाटीका; आता कमवतायत बक्कळ पैसा

roran singh success story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्याला आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून अनेक वेगेवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यातीलच प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाखांचे कर्ज काढून एका शेतकऱ्याने रोपवाटिकेचा व्यवसाय करून मोठ्या प्रमाणात नफा कमवला आहे. येव्हडच नव्हे तर ही व्यक्ती अनेकांना रोजगार सुद्धा देत आहे. चला जाणून घेऊयात कोण … Read more

Success Story : रिक्षाचालकाने सुरु केला स्वतःचा स्टार्टअप, IIT-IIM मधील पदवीधर करतायंत त्याच्यासाठी काम

Success Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Success Story : आपल्या जगात अशीही काही लोकं आहेत ज्यांनी वाईट परिस्थितीतही हार न मानता अथक परिश्रम करून यश मिळवले आहे. बिहारच्या दिलखुश कुमारची गिष्ट देखील अशीच काहीशी आहे. एका छोट्या गावात राहणार हा युवक रिक्षाचालक आणि भाजीविक्रेता देखील होता. मात्र, आता तो रॉडबेझ या करोडो रुपयांच्या कंपनीचा संस्थापक आणि सीईओ … Read more

Success Story : बिनकामाची म्हणत ज्या कल्पनेला धुडकावले गेले त्यावरच स्थापन केली 8200 कोटींची कंपनी

Success Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Success Story : अमेरिकन फिनटेक फर्म स्टॅक्सच्या सह-संस्थापक आणि सीईओ सुनीरा माधनी यांच्या ज्या कल्पनेला नावे ठेवत लोकांनी त्याकडे कानाडोळा केला, त्याच कल्पनेच्या जोरावर आपल्या भावासोबत त्यांनी 8,200 कोटी रुपयांची कंपनी उभी केली. सुनीराने फक्त एक यशस्वी स्टार्टअपच तयार केला नाही, तर आपल्या व्यवसायासाठी पैसेही जमवत त्यांनी महिला यशस्वीपणे व्यवसाय चालवू … Read more

Success Story : शालेय शिक्षण अर्धवटच सोडणारा ‘हा’ व्यक्ती बनला अब्जाधीश; स्थापन केली 16,500 कोटींची कंपनी

Success Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Success Story : ब्रोकरेज कंपनी असलेल्या झिरोधाचे नाव आता देशभरात झाले आहे. याद्वारे ऑनलाइन डिमॅट खाते उघडून म्युच्युअल फंडस् , शेअर बाजार आणि इतर गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवता येतात. आता याचा समावेश भारतातील अशा स्टार्टअप्समध्ये झाला आहे जे भरपूर नफा कमवत आहेत. या आर्थिक वर्षातच झिरोधाने सुमारे 2000 कोटी रुपयांचा नफा कमावला … Read more