Use of AI in Sugarcane Farming | AI टेक्नॉलॉजीने होणार ऊस लागवड, शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांवर मिळणार काही मिनिटांत उपाय
Use of AI in Sugarcane Farming | देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारची कामे केली जात आहेत. या आधुनिक काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर शेतीतही होत असल्याचे दिसून येते. सध्या, भारतातील उत्तर प्रदेश राज्यात ऊस लागवडीसाठी AI चा वापर केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उसावर होणाऱ्या किडींच्या हल्ल्याबाबत … Read more