Shower Tips : उन्हातून घरी येताच अंघोळ करण्याची सवय पडू शकते महागात; होऊ शकते गंभीर समस्या

Shower Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shower Tips) गेल्या काही दिवसात बाहेरील तापमान इतके वाढले आहे की, घरातून बाहेर पडायची ईच्छा सुद्धा होत नाही. असे असताना काही काम अशी असतात जी करण्यासाठी घरातून बाहेर पडावेच लागते. मग उन्हातान्हात फिरल्यानंतर शरीराचं तापमान प्रचंड वाढतं. ज्यामुळे साहजिक आहे गरमीने जीव हैराण होतो. घामाघूम झालेलं अंग आणि त्यात उन्हाचा पारा सहन … Read more

Summer Places To Visit : महाराष्ट्रातील ‘ही’ ठिकाणे फिराल, तर उन्हाळाही वाटेल मजेशीर

Summer Places To Visit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Places To Visit) उन्हाळा म्हटलं की कडक ऊन, घामाच्या धारा आणि शरीराची लाही लाही होणं आलंच. वाढत्या तापमानामुळे शरीराचं तापमान वाढत. मग चिडचिड होणं आलंच. अशावेळी कुठे बाहेर पडायचं पण नको वाटत. पण मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या वाया जाऊ नये म्हणून छोट्या पिकनिकचा तरी प्लॅन करावा लागतो. अशावेळी कुटुंबासोबत शांत वेळ घालवण्यासाठी … Read more

AC Use Tips : आता बिंधास्त AC वापरा, लाईट बिल वाढणार नाही; फॉलो करा ‘या’ बेस्ट टिप्स

AC Use Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (AC Use Tips) उन्हाळ्याच्या दिवसात घराघरात एसीचा वापर वाढलेला असतो. वाढती गरमी नाईलाजाने २४ तास एसी वापरायला भाग पाडते. त्यामुळे अनेक लोकांना लाईट बिल वाढल्याचा अनुभव येतो. म्हणून बरेच लोक कितीही उकाडा असला तरीही एसी वापरताना घाबरतात. अशा लोकांसाठी आज आम्ही काही महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलो आहोत त्यांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास … Read more

Eating Eggs In Summer : उन्हाळ्यात अंडी खाणे योग्य कि अयोग्य? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

Eating Eggs In Summer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Eating Eggs In Summer) गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता प्रचंड वाढली आहे. अलीकडेच तापमान ४५ अंश सेल्सिअसवर गेले होते. दरम्यान उष्णतेचा वाढता पारा आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. शिवाय उन्हाळ्यात आरोग्यविषयक समस्यांचा सर्वाधिक धोका संभवतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. यातही आपण आहारात काय खातोय आणि काय नाही? … Read more

Split AC Vs Window AC : Split AC की Window AC?? कोणता AC बेस्ट? पहा फायदे- तोटे

Split AC Vs Window AC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Split AC Vs Window AC) उन्हाळा जसजसा वाढत चाललाय तसतशी वातावरणातील उष्णता वाढतेय. परिणामी उकाड्याने जीव नकोसा झालाय. अशावेळी घरात एसी असावा असं प्रत्येकाला वाटत. पण पहिलाच AC खरेदी करायचा असेल तर मात्र खूप कन्फ्युजन होत. त्यासाठी खूप रिसर्च करावा लागतो आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे, एसी तर घ्यायचाय पण Split AC … Read more

Coolers Under 5000 : उन्हाळ्यात AC ला टक्कर देतायत ‘हे’ स्वस्त Cooler; घ्या थंड हवेचा अनुभव

Coolers Under 5000

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Coolers Under 5000) उन्हाळा म्हटलं की, उष्ण वारे आणि त्यामुळे वाढणारा उकाडा आलाच. पण यंदाचा उन्हाळा काहीच्या काही आहे. गेल्या काही दिवसात तर तापमान ४५ अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते. त्यामुळे घामाच्या धारांनी नुसता जीव नकोसा केला आहे. एकंदरच काय तर यावेळी गरमीने लोकांची अवस्था बिकट केली आहे, त्यामुळे दिवस रात्र घरातील … Read more

Water Sprinkler Fan : उन्हाळ्यात AC, कुलरला बेस्ट पर्याय ठरेल ‘हा’ पंखा; उष्ण हवेत मिनिटांत देतो गारवा

Water Sprinkler Fan

हॅलो महाराष्ट ऑनलाईन। (Water Sprinkler Fan) दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा असा काही वाढतोय की, घामाच्या नुसत्या धारा लागल्या आहेत. आता ऊन आहे म्हणून काही घराबाहेर पडणे टाळता येत नाही. काही ना काही कामासाठी उन्हामध्ये बाहेर पडावं लागत. उन्हाळ्यात आर्द्रतेमुळे मोठी समस्या होते. घरात चोवीस तास सुरु असणाऱ्या सामान्य कुलरचे पंखे आर्द्रतेमुळे कमजोर होतात आणि काम करणे … Read more

Cool Places To Visit In Maharashtra : महाराष्ट्रातील ‘ही’ थंड ठिकाणे देतील उन्हाळ्यात गारवा; चिल करायला जरूर जा

Cool Places To Visit In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cool Places To Visit In Maharashtra) संपूर्ण राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढतच चालला आहे. पण उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करायच्या असतील तर मस्त थंड ठिकाणी जाणं पसंत केलं जात. एकीकडे राज्यभरात उष्ण वाऱ्यांनी थैमान घातलं असताना मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या वाया जाऊ नये म्हणून एकतरी पिकनिक प्लॅन करायला हवाच. मग अशावेळी कुठे जायचं? असा प्रश्न … Read more

Amazon Hot Summer Sale : Amazon वर सुरु झालाय HOT Summer सेल; एसी, फ्रिज मिळणार थेट अर्ध्या किंमतीत

Amazon Hot Summer Sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amazon Hot Summer Sale) कडाक्याचा उन्हाळा सुरू झाल्यापासून घराघरातील पंखे, एसी दिवसभर सुरु आहेत. त्यात फ्रिजमधील थंडगार पाण्याशिवाय सुखावल्यासारखं वाटत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात खऱ्या अर्थाने एसी आणि फ्रिजसारख्या उपकरणांची गरज भासू लागते. अशातच देशभरातील अनेक लोकांची आवडती ऑनलाईन शॉपिंग साईट Amazon वर नुकताच हॉट समर सेल सुरु झाला आहे. ज्यामध्ये एसी, रेफ्रिजरेटर … Read more

Feeding Mango To Baby : लहान मुलांना ‘अशा’ प्रकारे आंबा खायला द्या, अजिबात बाधणार नाही; पहा काय सांगतात तज्ञ?

Feeding Mango To Baby

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Feeding Mango To Baby) उन्हाळ्याच्या मौसमात सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ म्हणजे आंबा. या दिवसात बाजारात आंबा मोठ्या प्रमाणावर येतो. ज्या त्या मौसमात येणारे फळ त्या त्या मौसमात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आंबा हा स्वभावाने उष्ण असला तरीही उन्हाळ्यात काही निश्चित प्रमाणात आंब्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. खास करून लहान मुलं जर … Read more