Amazon Hot Summer Sale : Amazon वर सुरु झालाय HOT Summer सेल; एसी, फ्रिज मिळणार थेट अर्ध्या किंमतीत

Amazon Hot Summer Sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amazon Hot Summer Sale) कडाक्याचा उन्हाळा सुरू झाल्यापासून घराघरातील पंखे, एसी दिवसभर सुरु आहेत. त्यात फ्रिजमधील थंडगार पाण्याशिवाय सुखावल्यासारखं वाटत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात खऱ्या अर्थाने एसी आणि फ्रिजसारख्या उपकरणांची गरज भासू लागते. अशातच देशभरातील अनेक लोकांची आवडती ऑनलाईन शॉपिंग साईट Amazon वर नुकताच हॉट समर सेल सुरु झाला आहे. ज्यामध्ये एसी, रेफ्रिजरेटर … Read more

Feeding Mango To Baby : लहान मुलांना ‘अशा’ प्रकारे आंबा खायला द्या, अजिबात बाधणार नाही; पहा काय सांगतात तज्ञ?

Feeding Mango To Baby

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Feeding Mango To Baby) उन्हाळ्याच्या मौसमात सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ म्हणजे आंबा. या दिवसात बाजारात आंबा मोठ्या प्रमाणावर येतो. ज्या त्या मौसमात येणारे फळ त्या त्या मौसमात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आंबा हा स्वभावाने उष्ण असला तरीही उन्हाळ्यात काही निश्चित प्रमाणात आंब्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. खास करून लहान मुलं जर … Read more

फक्त 445/- रुपयात घ्या हा पंखा! वीज नसताना देखील देतो तासनतास थंड हवा..

Rechargeable-Mini-USB-Fan-860x484

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : आजच्या घडीला माणूस चंद्रावर जाऊन आलाय, त्याने असाध्य रोगांवर विजय मिळवला अन् बरेच समाजपयोगी शोध लावले पण अजूनही लोड शेडींग सारख्या सामाजिक संकटावर उपाय शोधणे त्याला जमले नाही. आजही भारत देश सुजलाम सुफलाम असूनही अनेक खेड्यापाड्यांत कित्येक तास वीज गायब असते. ज्यांच्या कडे इन्व्हर्टर आहे त्यांना ह्या वीजटंचाईतून तात्पुरता दिलासा मिळतो … Read more

अरे व्वा!! Light नसली तरी फिरतो हा Fan; किंमत फक्त 294 रुपये

solar fan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा सुरु असून गर्मीच्या या दिवसात अंगाची पार लाहीलाही होत आहे. गर्मीपासून सुटका करण्यासाठी अनेकजण घरात एसी, पंखा आणि कूलरचा वापर करत आहेत. परंतु यामधील एसी आणि कूलर खरेदी करणं हे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर असते. त्यांमुळे अनेकजण पंखा खरेदी करण्याला आपली पसंती दर्शवतात. तुम्ही सुद्धा नवा पंखा घेण्याचा विचार करत … Read more

उन्हाळ्यात बनवा बनाना शेक; आरोग्यासाठीही परिपूर्ण अन् गर्मीपासूनही सुटका

banana shake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या उन्हाळा सुरू असून गर्मीमुळे अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाळ्यात काय खावं आणि थंडगार होण्यासाठी काय प्यावं याचा विचार आपण सतत करत असतो. तुम्ही सुद्धा आरोग्याची काळजी राखत उन्हाळ्यात काही पोषक स्वरूपात थंडगार पिण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी बनाना शेकची रिसिपी घेऊन आलो आहोत. बनाना शेक (Banana … Read more

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणं आरोग्यासाठी घातक; वेळीच सावध व्हा

plastic bottle water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा सुरु असून या दिवसात घसा कोरडा पडणे आणि वारंवार तहान लागणे स्वाभाविक आहे. जेव्हा आपण कुठे बाहेर गेलेलो असतो तेव्हा आपण प्लॅस्टिकची मिनरल वॉटरची बाटली घेत असतो. परंतु हे प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये केमिकल्स आणि बॅक्टेरिया भरलेले असतात आणि ते आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. … Read more

वाढत्या उकाड्यात औरंगाबादकरांनी ‘ईतक्या’ कोटींच्या आईस्क्रीमवर मारला ‘ताव’ 

  औरंगाबाद – असे म्हणता न “थंड रहा, आईस्क्रीम खा” सध्या बाजारात फिरल्यावर असेच काहीसे वाटत आहे. उन्हाळ्यातील सध्या वाढत्या तापमानामुळे नागरिक सध्या थंड पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. या थंड पदार्था मध्ये या वेळेस आईस्क्रीमचा खप जास्त प्रमाणात वाढलेला दिसत आहे. त्यात औरंगाबादकरांनी मागील 3 महिन्यात 40 कोटींच्या आईस्क्रीम वर ताव मारला आहे. उन्हाळ्यात … Read more

सुर्य ओकतोय आग! औरंगाबादचा पारा @43.2 

summer

औरंगाबाद – शहरात मे महिन्यात आता सूर्य आग ओकत असून, काल चिकलठाणा वेधशाळेत 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यासह गेल्या दोन वर्षातील उच्चांकी तापमान ठरले आहे. मे महिन्यातील हे गेल्या पाच वर्षातील उच्चांकी तापमान असून, रणरणत्या उन्हामुळे आणि उकाड्याने जिवाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे. सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून शहरात … Read more

औरंगाबादेत सूर्य ओकतोय आग; दोन वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद

summer

औरंगाबाद – सूर्य एप्रिलअखेरीस अक्षरश: आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. शहरात बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील आणि गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी 42.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली. वाढत्या तापमानाने औरंगाबादकरांच्या जिवाची काहिली होत आहे. ढगाळ वातावरणामुळे शहरातील तापमान गेल्या आठवड्यात घसरले होते. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची काहीशी सुटका झाली होती. शहरात रविवारी 37.2 … Read more

उन्हामुळे सकाळच्या सत्रात भरणार शाळा 

औरंगाबाद – उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी घेतला आहे. एका सत्रात भरणाऱ्या शाळा सकाळी 7: 30 ते 11:30 पर्यंत, तर दोन्ही सत्रात भरणाऱ्या शाळेच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार नियोजित अध्यापनाच्या तासिका आज बदल होणार नाही. तसेच … Read more