सुनील नारायणचा RCB ला चोप; वादळी खेळीपुढे बंगळुरू हतबल (Video)

Narine Vs RCB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात (RCB Vs KKR) कोलकात्याचा सलामीवीर आणि अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणने (Sunil Narine) तुफान खेळी करत RCB च्या गोलंदाजांना अक्षरशः चोप दिला. अवघ्या २२ चेंडूंत ४७ धावांची ताबडतोब खेळी करत नारायणने कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला. नारायणच्या या खेळीने कोलकाता नाईट रायडर्सने बंगळुरूचा ७ गडी राखून पराभव केला. … Read more