Suryakumar Yadav Birthday : हैप्पी बर्थडे सूर्याभाऊ… भारताच्या ‘मिस्टर 360’ च 34 व्या वर्षात पदार्पण

Suryakumar Yadav Birthday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सूर्यकुमार यादव… बस नाम हि काफी है!! कोणत्याही चेंडूला आपल्या खास शैलीत मैदानाच्या कोणत्याही भागात भिरकावण्याची क्षमता असलेला, पहिल्या चेंडूपासून प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्ला करून त्यांना सळो कि पळो कडून सोडणारा आपला सूर्याभाऊ… एवढच नव्हे तर नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात डेव्हिड मिलरचा ऐतिहासिक कॅच पकडून संपूर्ण देशवासीयांच्या गळ्यातील ताईत … Read more

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला मोठी ऑफर!! या संघाचा कर्णधार होणार?

Suryakumar Yadav KKR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२५ साठी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन करता येईल आणि मेगा लिलाव होणार का याबाबत अजून तरी बीसीसीआयने कोणतीही घोषणा केली नाही. परंतु दररोज कोणत्या ना कोणत्या खेळाडूंबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. आता वर्ल्ड कप फायनल मध्ये जादुई झेल पकडणारा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याबाबतीत एक चर्चा सुरु आहे. … Read more

सुर्याला केलं मुरलीधरन आणि रिंकूला शेन वॉर्न; टीम इंडियाच्या विजयानंतर भन्नाट मिम्स व्हायरल

surya and rinku sing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये भारतीय संघाने अतिशय रोमांचक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. खरं तर कमी धावसंख्या असलेल्या या सामन्यात श्रीलंकेला अखेरच्या २ षटकात अवघ्या ९ धावांची गरज होती. मात्र सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह यांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये भारताने विजय मिळवत मालिका … Read more

रोहित- सूर्यकुमार मुंबईची साथ सोडणार?? पलटणला डबल धक्का बसणार?

Rohit and Suryakumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२५ पूर्वीच मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. मुंबईच इंडियन्सच्या संघाचा कणा असलेले रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोघेही मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याची शक्यता आहे. दैनिक जागरणच्या एका रिपोर्टनुसार, हे दोन्ही खेळाडू मेगा लिलावात सहभागी होऊ शकतात. असं झालयास आयपीएल इतिहासातील सर्वत … Read more

हार्दिक ऐवजी सूर्याला कॅप्टन का केलं?? गंभीर- आगरकरने सगळंच सांगितलं

gambhir agarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खांद्यावर टीम इंडियाची धुरा दिली. खरं तर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) उपकर्णधार असल्याने तोच टीम इंडियाचा पुढचा कर्णधार होईल असं बोलले जात होते, मात्र ऐनवेळी हार्दिक ऐवजी सूर्यकुमार यादवला भारताच्या टी-२० संघाचे कॅप्टन करण्यात आलं त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. … Read more

रोहितमुळे हार्दिकचा गेम झाला?? सूर्याच्या गळ्यात कर्णधारपद पडण्याची शक्यता

rohit hardik surya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर BCCI नव्या कोचच्या शोधात आहे. यासाठी उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव यांची नावे समोर येत आहे. आधीच संघाचा उपकर्णधार असल्याने कर्णधार पदाची माळ आपोआप हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) गळ्यात पडेल असं बोललं जात होते. मात्र … Read more

हार्दिक पंड्या नव्हे तर ‘हा’ खेळाडू भारताचा नवा T20 कर्णधार? BCCI कडून नाव निश्चित?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती जाहीर केली. रोहितच्या या निर्णयानंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण असेल याबाबत चर्चा रंगली आहे. सध्याचा भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्याकडेच आपोआप भारतीय संघाची धुरा दिली जाईल असं बोललं जात होते. मात्र यात आता नवा ट्विस्ट आला आहे. … Read more

Rohit- Surya Dance : ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित, सूर्यानं धरला ठेका; गणपती डान्स व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल १७ वर्षानंतर T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया बार्बाडोस वरून भारतात दाखल झाली. आज गुरुवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास टीम इंडिया दिल्ली एअरपोर्टवर दाखल झाली होती. यावेळी विमानतळाबाहेर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यानंतर विमानतळावरून हॉटेलपर्यंत जात असताना खेळाडूंच्या स्वागतासाठी … Read more

चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वीच MI ने शेअर केला ‘सूर्या’चा खास व्हिडिओ; CSK च्या बॉलर्सना धडकी भरणार

SURYAKUMAR YADAV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI VS CSK) यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघात एकापेक्षा एक दिग्गज आणि तगडे खेळाडू असल्याने आजचा सामना रोमांचक आणि रंगतदार होणार यात शंकाच नाही. क्रिकेटप्रेमींची सुद्धा … Read more

सूर्याच्या कमबॅकनंतर कोणाचा पत्ता कट होणार? कशी असेल मुंबईची Playing XI

suryakumar yadav mi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये सलग पहिले तिन्ही सामने गमवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोटात चिंतेचं वातावरण आहे. संघाला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. उद्या 7 एप्रिल रोजी मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध (MI Vs DC) होणार असून सूर्यकुमार यादव मुंबईच्या ताफ्यात परतल्याने मुंबईसाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे. सूर्यकुमार यादवच्या एंट्रीने मुंबईच्या संघाला … Read more