रोहितमुळे हार्दिकचा गेम झाला?? सूर्याच्या गळ्यात कर्णधारपद पडण्याची शक्यता

rohit hardik surya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर BCCI नव्या कोचच्या शोधात आहे. यासाठी उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव यांची नावे समोर येत आहे. आधीच संघाचा उपकर्णधार असल्याने कर्णधार पदाची माळ आपोआप हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) गळ्यात पडेल असं बोललं जात होते. मात्र … Read more

हार्दिक पंड्या नव्हे तर ‘हा’ खेळाडू भारताचा नवा T20 कर्णधार? BCCI कडून नाव निश्चित?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती जाहीर केली. रोहितच्या या निर्णयानंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार कोण असेल याबाबत चर्चा रंगली आहे. सध्याचा भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्याकडेच आपोआप भारतीय संघाची धुरा दिली जाईल असं बोललं जात होते. मात्र यात आता नवा ट्विस्ट आला आहे. … Read more

Rohit- Surya Dance : ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित, सूर्यानं धरला ठेका; गणपती डान्स व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल १७ वर्षानंतर T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया बार्बाडोस वरून भारतात दाखल झाली. आज गुरुवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास टीम इंडिया दिल्ली एअरपोर्टवर दाखल झाली होती. यावेळी विमानतळाबाहेर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यानंतर विमानतळावरून हॉटेलपर्यंत जात असताना खेळाडूंच्या स्वागतासाठी … Read more

चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वीच MI ने शेअर केला ‘सूर्या’चा खास व्हिडिओ; CSK च्या बॉलर्सना धडकी भरणार

SURYAKUMAR YADAV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI VS CSK) यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघात एकापेक्षा एक दिग्गज आणि तगडे खेळाडू असल्याने आजचा सामना रोमांचक आणि रंगतदार होणार यात शंकाच नाही. क्रिकेटप्रेमींची सुद्धा … Read more

सूर्याच्या कमबॅकनंतर कोणाचा पत्ता कट होणार? कशी असेल मुंबईची Playing XI

suryakumar yadav mi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये सलग पहिले तिन्ही सामने गमवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोटात चिंतेचं वातावरण आहे. संघाला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. उद्या 7 एप्रिल रोजी मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध (MI Vs DC) होणार असून सूर्यकुमार यादव मुंबईच्या ताफ्यात परतल्याने मुंबईसाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे. सूर्यकुमार यादवच्या एंट्रीने मुंबईच्या संघाला … Read more

फक्त रोहितच नव्हे तर बुमराह- सूर्यकुमार सुद्धा मुंबई इंडियन्सला सोडणार?? रिपोर्ट्स मधून मोठा खुलासा

Rohit Bumrah Suryakumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2024 संपल्यानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार (Rohit Sharma To Leave Mumbai Indians) अशा बातम्या काल प्रसारित झाल्या. नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या कामगिरी वर रोहित खुश नाही, त्यामुळे तो मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चानी मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता आणखी एक बातमी समोर आली आहे. फक्त रोहित शर्माच … Read more

सूर्यकुमार यादव ‘या’ आजाराने ग्रस्त; भारतीय संघाला मोठा धक्का

Suryakumar Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सध्या एका आजाराने ग्रस्त आहे. सूर्यकुमारच्या पायाला दुखापत झाली होती. साऊथ आफ्रिकेच्या मॅच दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे यादव हा आगामी अफगाणिस्तानसोबतचा T-20 मॅच खेळू शकणार नाही. असे असतानाच आता सूर्यकुमार यादव दुसऱ्याच कोणत्या एका आजाराने ग्रस्त आहे. या आजाराचे नाव हर्निया असून … Read more

Mumbai Indians : बुमराहची अनुपस्थिती, सूर्याचा खराब फॉर्म; रोहितची पलटण जिंकणार कशी?

Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा मानल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग (IPL) 31 मार्चपासून सुरू होणार आहे. 2008 पासून सुरु झालेल्या आयपीएलचा संपूर्ण इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या संघाने आत्तापर्यंत तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा … Read more

सलग 3 वेळा Golden Duck चे शिकार झालेत ‘हे’ भारतीय फलंदाज; सचिनचाही समावेश

sachin suryakumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सपशेल फेल गेलाय. सलग तीन सामन्यात शुन्यावर बाद झाल्याने सूर्यकुमारच्या नावावर लाजिरवाणा विक्रम झाला आहे. तसेच या खराब प्रदर्शनानंतर सर्वच स्तरावरून सूर्यकुमार यादववर टीकेची झोड उठवली जात आहे. परतु तुम्हाला माहित आहे का? सलग 3 वेळा गोल्डन डकचा शिकार झालेला … Read more

सुर्यकुमार यादवच्या खराब प्रदर्शनांनंतर रोहित शर्माचं मोठं विधान; म्हणाला की, त्याने..

suryakumar yadav rohit sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सपशेल फेल गेलाय. तिन्ही सामन्यात शुन्यावर बाद झाल्याने सर्वच स्तरावरून सूर्यकुमार यादववर टीकेची झोड उठवली जात आहे. सूर्यकुमारच एकदिवसीय करिअर संपत की काय असा प्रश्न निर्माण झालाय. मात्र भारताचा कर्णधार रोहित शर्माने मात्र सूर्यकुमारची पाठराखण केली आहे. सूर्यकुमारच्या खराब प्रदर्शनाबाबत … Read more