SIP : दरमहा 3,000 रुपयांची बचत करुन 20 लाख रुपये कसे कमवायचे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । सध्या SIP (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) सुरक्षित आणि चांगल्या गुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंडांमधील एक चांगला पर्याय मानला जातो. याद्वारे गुंतवणूक करून आपण बराच नफा कमवू शकता. परंतु यासाठी आपल्याला योग्य प्लॅन निवडावा लागेल. तसेच, एखाद्याला शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला शेअर बाजाराच्या चढ-उतारांची भीती वाटत असेल तर … Read more