Rohit Sharma Retirement : रोहित शर्माची T20 मधून निवृत्ती!! भारताला World Cup जिंकवून घेतला मोठा निर्णय

Rohit Sharma Retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वर्ल्डकप जिंकला. अतिशय रोमहर्षक आणि थरारक सामन्यात भारताने बाजी मारत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल. एकीकडे चाहते या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीमुळे (Rohit Sharma Retirement) क्रिकेटप्रेमींना मोठं दुःख सुद्धा होत आहे. विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित … Read more

भारत वर्ल्डकप जिंकणार, विराट शतक मारणार; भविष्यवाणीने भारतीय चाहते खुश

india world cup 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND Vs SA World Cup Final) या २ संघात होणार आहे. रात्री ८ वाजता बार्बाडोस येथे ही फायनल मॅच खेळवण्यात येईल. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यंदातरी वर्ल्डकप जिंकावा अशी इच्छा क्रिकेट प्रेमींची आहे. भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडू … Read more

… तर रोहित शर्मा बार्बाडोसच्या समुद्रात उडी मारेल; सौरव गांगुलीचे विधान चर्चेत

ROHIT GANGULY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. बार्बाडोस येथे रात्री ८ वाजता फायनल मॅच सुरु होईल. आत्तापर्यंत अनेकदा भारताला वर्ल्डकपने चकवा दिला आहे. मागच्या वर्षी २०२३ मध्येही ५० ओव्हरच्या विश्वचषकात भारताला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं होते. त्यामुळे आता तरी वर्ल्डकपचा दुष्काळ … Read more

रोहित शर्माने इंझमामला सुनावलं; म्हणाला, कधी तरी डोकं वापरा

inzmam rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : टी-20 विश्वचषक 2024 मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर-8 सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) ज्याप्रकारे रिव्हर्स स्विंग मिळाला ते पाहता त्याने नक्कीच चेंडूशी छेडछाड केली असावी असा संशय पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमाम उल हकने (Inzmam Ul Haq) व्यक्त केल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इंझमामला चांगलंच सुनावलं … Read more

दक्षिण आफ्रिकेने पुसला ‘चोकर्सचा’ शिक्का; अफगाणिस्तानला नमवून फायनलमध्ये धडक

SA Vs AFG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा (SA Vs AFG) 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा डाव 11.5 षटकांत 56 धावांत गारद झाला. या सोप्प्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 8.5 षटकांत 1 गडी गमावून 60 धावा करून सामना जिंकला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने … Read more

T20 World Cup मध्ये सर्वात मोठा उलटफेर!! अफगाणिस्तानने कांगारूंना लोळवलं

AFG Vs AUS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 World Cup मध्ये सर्वात मोठा उलटफेर आज सुपर ८ सामन्यात पाहायला मिळाला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानच्या संघाने लोळवलं आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला. गुलबद्दीन नैब हा अफगाणिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने ४ बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे कंबरडं मोडलं. या विजयासह अफगाणिस्तानची उपांत्य फेरीची आशा कायम राहिली आहे. प्रथम फलंदाजी … Read more

Pat Cummins चा धडाका!! World Cup मध्ये सलग दुसरी हॅट्रिक

Pat Cummins Hattrick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने क्रिकेट इतिहासात नवा विक्रम रचलाय…. . अफगाणिस्तानच्या सुपर ८ सामन्यात पॅट कमिन्सने हॅट्रिक साजरी केली. विशेष म्हणजे मागील सामन्यात बांगलादेश विरुद्व त्याला हॅट्रिक मिळाली होती. म्हणजेच सलग २ सामन्यात पॅट कमिन्सने २ वेळा हॅट्रिक केली आहे. वर्ल्ड कप मध्ये सलग २ सामन्यात २ वेळा हॅट्रिक घेणारा … Read more

Pat Cummins Hat Trick : T20 वर्ल्डकपमध्ये पॅट कमिन्सची Hat-Trick; पहा Video

Pat Cummins Hat Trick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेश विरुद्व सुपर ८ मधील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने हॅट्रिक (Pat Cummins Hat Trick) घेतली आहे. पॅट कमिन्सने डावाच्या १८ व्या षटकात २ बळी आणि २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूंवर १ बळी घेत हॅट्रिक साजरी केली. टी-20 विश्वचषक 2024 मध्ये पहिली हॅट्ट्रिक घेण्याचा भीमपराक्रम कमिन्सने करून दाखवला. तसेच … Read more

Nicholas Pooran : एकाच ओव्हरमध्ये 36 धावा… निकोलस पुरनच्या वादळात अफगाणिस्तान ढेर (Video)

Nicholas Pooran 36 Runs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात विकेटकिपर फलंदाज निकोलस पुरनने (Nicholas Pooran) अवघ्या ५३ चेंडूत ९८ धावांची वादळी खेळी केली. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार मारले. खास गोष्ट म्हणजे अजमतुल्ला ओमरझाईने टाकलेल्या डावाच्या चौथ्या ओव्हरमध्ये पूरनने चांगलाच तडाखा देत तब्बल ३६ धावा चोपल्या. टी-20 … Read more

Lockie Ferguson Maiden Spell : 4 ओव्हर 4 मेडन आणि 3 विकेट्स…. लॉकी फर्ग्युसनची रेकॉर्डब्रेक कामगिरी

Lockie Ferguson Maiden Spell

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पापुआ न्यू गिनिआ विरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने (Lockie Ferguson) ऐतिहासिक आणि कधीही न तोडता येणार रेकॉर्ड केला आहे. लॉकी फर्ग्युसनने आपल्या संपूर्ण ४ ओव्हर मेडन टाकल्या (Lockie Ferguson Maiden Spell) … एकही धाव त्याने दिली नाही…. उलट ३ विकेट्स घेतल्या. अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला आणि एकमेव गोलंदाज … Read more