सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा सामना कोणाकोणाशी? पहा संपूर्ण शेड्युल

Team India Super 8 Schedule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2024) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने (Team India) अगदी दिमाखात सुपर ८ मध्ये धडक मारली आहे. भारताने आधी आयर्लंड, नंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा आणि त्यानंतर यजमान अमेरिकेचा पराभव केला, तर कॅनडा विरुद्धचा सामना पावसाने रद्द झाला. आता सुपर ८ कडे सर्वांच्या नजरा लागल्या असून … Read more

स्कॉटलंडचे स्वप्न भंगले!! कांगारूंच्या विजयाने इंग्लंडला सुपर-8 चं तिकीट

AUS Vs SCO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा ५ गडी (AUS Vs SCO) राखून पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात ट्रेव्हिस हेड आणि मार्कस स्टोइनीस यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून घेतला. विजय जरी कांगारूंचा झाला असला तरी याचा थेट फायदा इंग्लंडला झाला आहे. कारण स्कॉटलंडच्या पराभवामुळे इंग्लंडच्या … Read more

T20 वर्ल्डकपमधून पाकिस्तान बाहेर; अमेरिकेची सुपर-8 मध्ये धडक

PAK out OF t20 worldcup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 वर्ल्डकपमधून पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. काल आयर्लंड विरुद्ध USA सामना पावसामुळे वाया गेल्याने पाकिस्तानला मोठा फटका बसला. दोन्ही संघाना १-१ गुण देण्यात आले. यामुळे पॉईंट टेबल नुसार, USA चा संघ सुपर -८ मध्ये पोचला आहे. पाकिस्तानला पाहिल्यास सामन्यात USA कडून सुपर ओव्हर मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता, तोच … Read more

अफगाणिस्तानची सुपर-8 मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर

AFG Into Super 8

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : T20 विश्वचषक स्पर्धेत मोठी घडामोड घडली आहे. पापुआ न्यू गिनीला (AFG Vs PNG) हरवून अफगाणिस्तानच्या संघाने सुपर-८ मध्ये धडक मारली आहे. ७ गडी राखून अफगाणिस्तानने दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या या विजयाने न्यूझीलंडच्या आशा अपेक्षांवर पाणी फिरलं असून किवी स्पर्धेबाहेर गेले (NZ Out Of T20 World Cup 2024) आहेत. ग्रुप C मधून … Read more

Virat Kohli Poor Form : कोहलीचे संघातील स्थान धोक्यात? खराब फॉर्म ठरतोय चिंतेचं कारण

Virat Kohli Poor Form

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवत ग्रुप मध्ये आघाडी घेतली आहे. यामध्ये अंतिम षटकात पाकिस्तानचा केलेल्या पराभवाचा सुद्धा समावेश आहे. मात्र ३ विजय मिळवून सुद्धा टीम इंडियासाठी टेन्शन सारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे विराट … Read more

हरभजनने कामरान अकमलला सुनावले!! म्हणाला, नालायका तुमच्या आया बहिणींना…

harbhajan akmal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा माजी क्रिकटपटू कामरान अकमलने भारताचा तेज गोलंदाज अर्शदीप सिंग च्या धर्माबाबत केलेल्या विधानानंतर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) अकमलला चांगलंच सुनावलं आहे. पाकिस्तान विरुद्व अर्शदीप शेवटची ओव्हर टाकत असताना सरदारला ही ओव्हर का दिली? त्यात आता १२ वाजले आहेत असं उपहासात्मक विधान अकमलने (Kamran Akmal) … Read more

T20 विश्वचषकात आज भारत- पाक आमनेसामने; कसं पहाल लाईव्ह कव्हरेज

IND Vs PAK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषकात आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय वोल्टेज सामना पाहायला (IND Vs PAK Match) मिळणार आहे. दोन्ही संघ 596 दिवसांनी टी-20 फॉरमॅटमध्ये आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्येही मोठी उत्सुकता आहे. भारताने आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध जिंकला होता, तर पाकिस्तानच्या संघाला मात्र मागच्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा … Read more

रोहित शर्माला पुन्हा दुखापत; पाक विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे टेन्शन वाढलं

Rohit Sharma (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत उद्या कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय वोल्टेज सामना होणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष्य या मॅच कडे लागलं आहे. मात्र तत्पूर्वी भारतीय चाहत्यांना धक्का बसणारी बातमी समोर आली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकादा जखमी झाला असून आज सरावादरम्यान फलंदाजी करताना रोहितला दुखापत … Read more

अफगाणिस्तानचा न्यूझीलंडवर विजय; फिरकीपुढे किवींनी टेकले गुडघे

AFG Vs NZ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत आज मोठा उलटफेर पाहायला मिळायला. तुलनेनं हलक्या असलेल्या अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभवाचा धक्का (AFG Vs NZ) दिला दिला आहे. तब्बल ८४ धावांनी दणदणीत विजय मिळवून क्रिकेट विश्वास अफगाणिस्तानने खळबळ उडवून दिली आहे. अफगाणी फिरकीपटूंसमोर किवी फलंदाजांनी नांग्या टाकल्या. विकेटकिपर फलंदाज रहमतुल्लाह गुरबाज मन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. प्रथम … Read more

T20 वर्ल्ड कपसाठी Airtel कडून खास प्लॅन लाँच; Disney+ Hotstar चे मिळणार फ्री सबस्क्रिप्शन

Airtel plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| Airtel कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळ्या ऑफर्स लॉन्च करत असते. आता Airtel ने T20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने एक खास प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये यूजर्सना Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाईल. त्यामुळे ज्या लोकांना क्रिकेट पाहिला आवडते त्या लोकांसाठी हा प्लॅन सर्वात फायदेशीर ठरेल. खास म्हणजे, या प्लॅनसाठी ग्राहकांना फक्त 499 … Read more