पाकिस्तानला अमेरिकेने लोळवलं; सुपर ओव्हरमध्ये पराभवाची नामुष्की
हॅलो महारष्ट्र ऑनलाईन : T20 विश्वचषक स्पर्धेत आज सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. बलाढ्य पाकिस्तानच्या संघाला नवख्या अमेरिकेने पराभूत केलं आहे. या सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला, यामध्ये पाकिस्तानचा संघ कमी पडला आणि अमेरिकेने नवा इतिहास रचला. मराठमोळा सौरभ नेत्रवाळकर अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सुपर ओव्हर मध्ये टिच्चून गोलंदाजी करत सौरभने पाकिस्तानला रोखल… प्रथम … Read more