आता ‘या’ प्रकारच्या व्यवहारांवर 1 ऑक्टोबरपासून द्यावा लागणार tax, यासाठीचे नवीन नियम काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । परदेशात पैसे पाठविण्यावर कर वसूल करण्याबाबत केंद्र सरकारने नवीन नियम बनविले आहेत. हे नियम 1 ऑक्टोबर 2020 पासून अंमलात येतील. अशा परिस्थितीत आपण परदेशात शिकणाऱ्या आपल्या मुलास पैसे पाठवित असल्यास किंवा एखाद्या नातेवाईकास आर्थिक मदत देत असाल तर त्या रकमेवर तुम्हाला अतिरिक्त 5% टॅक्स कलेक्‍टेड अॅट सोर्स (TCS) जमा करावा लागेल. रिझर्व्ह … Read more

नोकरी करणार्‍यांसाठी मोठी बातमी – आता ‘या’ करात मिळेल 25% सूट, याचा आपल्या पैशावर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Taxation and Other Laws (Relaxation and Amendment of Certain Provisions) Bill, 2020 संसदेने मंजूर केले. हे विधेयक आता अशा अध्यादेशांची जागा घेईल ज्यात अनेक प्रकारच्या करात सूट देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख यावेळी 30 नोव्हेंबर 2020 अशी करण्यात आली आहे. … Read more

1 ऑक्टोबरपासून ‘या’ प्रकारच्या व्यवहारांवर द्यावा लागणार tax, आता लागू होणार नवीन नियम, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । परदेशात पैसे पाठविण्यावर कर वसूल करण्याबाबत केंद्र सरकारने नवीन नियम बनविले आहेत. हे नियम 1 ऑक्टोबर 2020 पासून अंमलात येतील. अशा परिस्थितीत आपण परदेशात शिकणाऱ्या आपल्या मुलास पैसे पाठवित असल्यास किंवा एखाद्या नातेवाईकास आर्थिक मदत देत असाल तर त्या रकमेवर तुम्हाला अतिरिक्त 5% टॅक्स कलेक्‍टेड अॅट सोर्स (TCS) जमा करावा लागेल. रिझर्व्ह … Read more

यावर्षी Dividend च्या उत्पन्नावरही तुम्हाला भरावा लागेल Tax, त्यासंबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण एखाद्या कंपनीत गुंतवणूक केली असेल आणि त्या कंपनीने डिव्हिडंड (Dividend) दिला असेल तर आपल्याला या वर्षी त्या उत्पन्नावर कर भरावा लागेल. मात्र, 1 फेब्रुवारी 2020 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी Dividend Distribution Tax हटविला होता. टॅक्स एक्सपर्ट्सचे असे म्हणणे आहे की, आधी कंपन्या डिव्हिडंडवर Dividend Distribution … Read more

PNB च्या एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता हा डॉक्युमेंट घेणे आहे आवश्यक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँक असलेली पंजाब नॅशनल बँक यांनी आपल्या ट्विटरवर नुकतेच एक ट्वीट केले आहे की मार्च तिमाहीत (MAR-2020) शाखांमध्ये टीडीएस प्रमाणपत्र (फॉर्म 16 ए) उपलब्ध आहे. सर्टिफिकेट घेण्यासाठी ग्राहकांना पंजाब नॅशनल बँकेत जावे लागेल जवळच्या शाखेशी संपर्क साधावा. याशिवाय बँकेने ग्राहकांना नोंदणीकृत ई-मेलवर TDS सर्टिफिकेट (फॉर्म 16 ए) देखील पाठविले आहे. … Read more