Flipkart वर 21,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 11

iPhone 11

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 11 : Apple चे फोन वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस चांगलीच वाढ होते आहे. सध्याच्या काळात अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवर यासाठी अनेक ऑफर्स देखील देण्यात येतात. आताही Apple iPhone 11 फ्लिपकार्टवर 50 टक्क्यांहून जास्त सवलतीमध्ये उपलब्ध आहे. 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या हा स्मार्टफोनची किंमत 64,900 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र … Read more

5G Smartphone : 108MP कॅमेरा असलेले Realme चे दोन नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च, किंमत अन् फीचर्स तपासा

5G Smartphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 5G Smartphone : सध्याच्या काळात अनेक आकर्षक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. आता देशात 5G सर्व्हिस झाली आहे. ज्यामुळे 5G ला सपोर्ट करणारे अनेक स्मार्टफोनही बाजारात दाखल होत आहेत. आताही Realme या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीकडून भारतात Realme 10 Pro+ 5G आणि Realme 10 Pro 5G हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. … Read more

आता WhatsApp वरही मिळणार फेसबुक-इन्स्टाग्रामचे ‘हे’ फीचर, मार्क झुकरबर्गने दिली माहिती

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp आपल्या युझर्ससाठी नेहमीच अनेक नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅपकडून युझर्ससाठी एक नवीन फीचर जारी करण्यात आले आहे. कंपनीचे सीईओ असलेल्या मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत माहिती देताना म्हंटले कि, व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरद्वारे युझर्सना आपला कस्टमाइज्ड डिजिटल अवतार तयार करता येईल. हे लक्षात घ्या कि, व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर … Read more

खास फुटबॉलप्रेमींसाठी Jio ने लाँच केला जबरदस्त प्लॅन, 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळणार 50GB डेटा

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडून ग्राहकांसाठी नेहमीच अनेक आकर्षक प्लॅन सादर केले जातात. आताही Jio ने भारतातील फुटबॉल प्रेमींसाठी ‘फुटबॉल वर्ल्ड कप डेटा पॅक’ नावाने एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा एक 4G डेटा व्हाउचर आहे. म्हणजेच या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे ऍक्टिव्ह बेस प्लॅन असावा … Read more

मजबूत बॅटरी अन् 50MP कॅमेरा असलेला Tecno Pova 4 स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत

Tecno Pova 4

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tecno Pova 4 : सध्याच्या डिजिटल काळात अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. नुकतेच भारतात Tecno Pova 4 लॉन्च करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या हा नवीन स्मार्टफोन Tecno Pova 3 चा अपग्रेड असेल. या नवीन फोनमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. यासोबतच फोनच्या बॅक पॅनलमध्ये डायमंड कट डिझाईनही … Read more

Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे, कसे ते जाणून घ्या

Jio Fiber Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio Fiber: सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने ग्राहकांसाठी नेहमीच अनेक आकर्षक प्लॅनच्या ऑफर्स दिल्या जातात. जिओकडून ग्राहकांना अनेक प्रकारचे मोबाइल प्रीपेड, पोस्टपेड प्लॅन ऑफर केले जातात. याच दरम्यान आता जिओने फायबरसाठी देखील प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन ऑफर केले आहेत. जिओ फायबरमुळे आता टीव्हीवर OTT एक्सेस मिळवणे देखील खूप सोपे झाले … Read more

Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो ??? कारण जाणून घ्या

Smartphones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Smartphones चा वापर खूपच वाढलेला आहे. कॉलिंग बरोबरच बहुतेक लोकं याचा वापर मेसेजेस, फोटोज आणि व्हिडिओ घेण्यासाठी करतात. जर आपण मागील वर्षांकडे नजर टाकली तर त्याकाळी स्मार्टफोनमध्ये फक्त एकच कॅमेरा दिला जायचा. मात्र आता काळानुसार यामध्ये बराच बदल झाल्याचे दिसून येत आहे. आजकाल स्मार्टफोनमध्ये फक्त 2-3 नाही तर अगदी … Read more

Vi च्या प्लॅनमध्ये वर्षभराच्या व्हॅलिडिटीसहीत मिळतील ‘हे’ अतिरिक्त फायदे

Vi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vi कडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर केले जातात. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार रिचार्ज करण्याची सुविधा देखील मिळते. मात्र असेही काही ग्राहक आहेत ज्यांना वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासातून सुटका हवी आहे. हेच लक्षात घेऊन कंपनीकडून 2,899 रुपये, 2,999 रुपये आणि 3,099 रुपये किंमतीचे एक वर्षाचे प्लॅन देखील ऑफर केले आहेत. आज … Read more

Redmi A1 मध्ये कमी किंमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स, किंमत तपासा

Redmi A1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Redmi A1 : सध्या बाजारात अनेक आकर्षक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. प्रत्येक कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त फीचर्स देण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपल्यालाही कमी किंमतीत चांगला फोन घ्यायचा असेल तर Redmi A1 हा फोन आपल्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल. चला तर मग आज आपण फोनच्या फीचर्सबाबत जाणून घेउयात… … Read more

Budget 5G Smartphones : 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत हे जबरदस्त 5G फोन, फीचर्स अन् किंमत पहा

Budget Smartphones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 5G Smartphones : सध्या देशभरात 5G सर्व्हिस सुरु झाली आहे. ज्यानंतर लोकं 5G नेटवर्क वापरण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र 5G सर्व्हिस वापरण्यासाठी आपल्याकडे 5G फोन असणे महत्वाचे आहे. तसेच, ज्यांच्याकडे 5G फोन नाही ते नवीन फोनच्या शोधात आहेत. सध्या बाजारात कंपन्यांनी 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे 5G स्मार्टफोन लॉन्च केले … Read more