BSNL Mobile : BSNL लाँच करणार स्वस्त Mobile; Jio चं टेन्शन वाढलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही महिन्यापूर्वीच Airtel , Jio आणि Vi या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या किंमती वाढवल्यानंतर अनेक ग्राहकांचा कल हा देशी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळला आहे. बीएसएनएल सुद्धा अगदी कमी पैशात ग्राहकांना स्वस्त रिचार्ज ऑफर करत आहे. त्यामुळे बीएसएनएल ग्राहकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. आता कंपनीने ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिली आहे. बीएसएनएल … Read more

50MP कॅमेरा, 5200mAh बॅटरीसह लाँच झाला Honor 200

Honor 200 Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रासिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Honor ने Honor 200 नावाचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. भन्नाट फीचर्स आणि आकर्षक कॅमेरा क्वालिटी सह हा मोबाईल सुसज्ज आहे. सर्वसामान्य ग्राहकाला परवडेल अशी त्याची किमत ठेवण्यात आली आहे. 50MP कॅमेरा, 5200 mAh बॅटरी असलेला हा मोबाईल कंपनीने सध्या युरोपच्या बाजारात लाँच केला आहे. मात्र येत्या … Read more

मोबाईलचा नाद कमी करायचाय ? तर करा ‘या’ सेटिंगचा वापर

Mobile Habbit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजकाल मोबाईलचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकालाच मोबाईलचे व्यसन लागलेलं आहे. त्यामुळे अनेक सामाजिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांना भिडणे कठीण झाल आहे. स्मार्टफोन लत एवढी वाढली आहे कि, लोकांना आता नोमोफोबिया (नो मोबाइल फोन फोबिया) हा आजार होत आहे. या आजारारमध्ये लोकांना फोनशिवाय राहण्याची … Read more

Motorola Edge 50 Neo भारतात लाँच: दमदार कॅमेरा, मजबूत रॅम अन बरंच काही…

Motorola Edge 50 Neo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आघाडीच्या मोबाईल निर्माता कंपन्यांमधील एक असलेल्या motorola भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Motorola Edge 50 Neo असं या मोबाईलचे नाव असून हा हँडसेट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह बाजारात आला आहे. मोबाईल मध्ये 50MP कॅमेरा, 4310mAh बॅटरी सह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. मोबाईलची किंमत सुद्धा … Read more

Realme NARZO 70 Turbo 5G : 12GB रॅम, 50MP कॅमेरासह Realme ने लाँच केला परवडणारा मोबाईल

Realme NARZO 70 Turbo 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : स्वस्तात मस्त मोबाईल साठी ओळखल्या जाणाऱ्या Realme ने भारतीय ग्राहकांसाठी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme NARZO 70 Turbo 5G असं या मोबाईलचे नाव असून सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा परवडेल अशा बजेट किमतीत हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या मोबाईल मध्ये 50MP 50MP , 12GB रॅम सह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात … Read more

Masked Aadhaar Card : हॉटेल किंवा OYO रूममध्ये आधार कार्ड देताय? आधी ‘ही’ गोष्ट करा अन्यथा डेटा होईल लीक

Masked Aadhaar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण कोणत्या हॉटेल वर किंवा OYO रूममध्ये राहण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला कोणता तरी पुरावा मागितला जातो. आपण सहसा अशावेळी आधार कार्डच सगळीकडे देत असतो. परंतु आधार कार्डवर आपले सर्व डिटेल्स असतात, त्यामुळे त्याचा चुकीचा वापर होण्याची शक्यता असते. तुमचे बँक खातेही रिकामे होऊ शकते. त्यामुळे हॉटेल किंवा OYO रूममध्ये आधार … Read more

घराच्या छतावर BSNL टॉवर बसवल्यास 35 लाख रुपये मिळतात? पहा कंपनीने काय सांगितलं?

BSNL Tower Fraud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) आपल्या घरावर टॉवर (BSNL Tower) बसवण्यासाठी दर महिन्याला ५० हजार रुपये आणि ऍडव्हान्स मध्ये ३५ लाख रुपये देत आहे असा फोन कॉल तुम्हाला आला तर नक्कीच तुम्ही खुश व्हाल आणि या गोष्टीला तयार सुद्धा व्हाल कारण दर महिन्याला तुम्हाला कोणतेही काम न करता पैसे मिळतील. मात्र … Read more

Whatsapp Scam : WhatsApp वर ‘या’ मेसेजला कधीच रिप्लाय देऊ नका, अन्यथा….

Whatsapp Scam

Whatsapp Scam | WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. वापरायला अतिशय सोप्प आणि सुलभ असल्याने तरुणांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वचजण व्हाट्सअप वापरतात. व्हाट्सअप वरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो, फोटो- विडिओ सेंड करू शकतो. मात्र जस जस तंत्रज्ञान पुढे पुढे जात असत तस तस काही फ्रॉड व्यक्तींकडून त्याचा चुकीचा वापर करून लोकांना … Read more

WhatsApp वर फिरतोय कोल्ड्रिंक बाबत ‘तो’ मेसेज; पहा काय आहे यामागील तथ्य

Whatspp cold drink msg (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. व्हाट्सअप वरून आपण एकमेकांना सहज मेसेज करू शकतो, फोटो आणि विडिओ तसेच आपले काही डॉक्युमेंट शेअर करू शकतो. वापरायला अतिशय सुलभ आणि सोप्प असल्याने व्हाटसअपचे जगभरात अनेक यूजर्स आहेत. मात्र आजकाल याच व्हाट्सअपवरून लोकांना फसवण्याचा काम सतत सुरु असते. असाच एक … Read more

Streetlights On Moon : चंद्रावर उभारण्यात येणार स्ट्रीटलाइट्स; 100 मीटर पेक्षाही उंच असणार

Streetlights On Moon

Streetlights On Moon । आपल्याला सुरुवातीपासूनच चंद्राचे आकर्षण राहिले आहे. निल आर्मस्ट्रॉंगने सर्वात आधीच चंद्रावर पहिले पॉल टाकलं. त्यानंतर अनेक उपग्रह चंद्रावर पाठवण्यात आली. चंद्रावर वातावरण कस आहे? पाण्याचा साठा आहे का? खनिजे आहेत का? याचा शोध शास्त्रज्ञ घेत असतात. भारताने सुद्धा २०४० पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याची योजना आखली आहे. आता तर शास्त्रज्ञ चंद्रावर उजेड … Read more