Youtube वरून ऑनलाईन कमाई नेमकी होती तरी कशी? चला जाणून घेऊया

Youtube Income

Youtuber Income | विविध संकेतस्थळांमुळे जग जवळ आले आहे. हे विश्वची माझे घर असे वातावरण सध्या असून अनेक जण ऑनलाईन माध्यमे वापरून आणि स्वत:चे कौशल्य वापरत चांगली कमाई करीत आहेत. सोशल माध्यमांमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर असे अनेक पर्याय आहेत, जे लोकांना प्रसिद्धी मिळवून देतात. तुम्हाला प्रसिद्धीसोबत पैसा कमवायचा असेल तर युट्यूब हे सोशल माध्यम चांगला … Read more

आता AI सांगणार तुमच्या मृत्यूची तारीख; नव्या तंत्रज्ञानाने संपूर्ण जग हैराण

AI Death Calculator

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माणसाला जसा या पृथ्वीवर जन्म मिळाला आहे तसा त्याचा मृत्यू सुद्धा अटळ आहे. परंतु कधी कोणाला मरण येईल हे सांगणं शक्य नाही. तरुण वयातही मरण पावलेले लोक आपण बघितली असतील आणि वयोवृद्ध झाल्यानंतर सुद्धा ,मृत्यू येणारी माणसे आपण बघितली असतील. परंतु अमुक व्यक्ती अमुक दिवशी मरेल असं कोणीही सांगू शकत नाही. … Read more

WhatsApp मध्ये आलं नवं फीचर्स; Video Call वर मिळणार भरपूर मजा

whatsapp video call feature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | WhatsApp चा वापर करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. WhatsApp वर अनेक कामे होत असल्याने ग्राहकांची सर्वात जास्त पसंती ही WhatsApp लाच असते. दिवसेंदिवस व्हाट्सएप्प वापरणाऱ्यांची संख्या वाढतच असून आपल्या यूजर्ससाठी कोणते फिचर चांगले आणि फायदेशीर असेल याची काळजी ते नेहमीच घेतली जाते. आपल्या यूजर्स साठी कंपनी WhatsApp मध्ये वेळोवेळी नवनवीन … Read more

दरवर्षी विकल्या जाणार 1 कोटी इलेक्ट्रिक गाड्या, 5 कोटी लोकांना रोजगार मिळणार- गडकरी

Nitin Gadkari On Electric Vehicle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती दाखवत आहेत. गेल्या वर्षभरात बाजारात इलेक्ट्रिक गाड्या मोठ्या प्रमाणात लाँच झाल्या असून भारत सरकार सुद्धा इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीला आणि विक्रीला प्रोत्साहन देत आहे. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) … Read more

आता Google Map द्वारे प्रवास होणार आणखी सोप्पा; लाँच होणार हे नवं फीचर्स

Google Map Address Descriptor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोणत्याही अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी सर्वजण Google Map चा वापर करतात. त्यामुळे जे डेस्टिनेशन सेट केले आहे. तेथे अगदी आरामात आणि व्यवस्थितपणे आपण पोहचतो. त्यामुळे लांबच्या आणि अनोळखी ठिकाणी किंवा शहरात जाताना आपण नेहमीच गुगल मॅप वापरतो. ग्राहकांचा वाढता पाठिंबा आणि गरज पाहून कंपनी सुद्धा गुगल मॅप मध्ये वेगवेगळे फीचर्स आणत असते. … Read more

रेल्वे ट्रॅकवरील हत्तींचा अपघात टळणार; भारतीय रेल्वेने आणले AI सॉफ्टवेअर

software ‘Gajraj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे नेहमी प्रवाश्यांच्या सोयीचा विचार करून त्यांना हव्या असलेल्या सुविधा पुरवत असते. मात्र यावेळी भारतीय रेल्वेने अनोखा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे तो प्रवाश्यांसाठी नसून ट्रॅकवर येणाऱ्या हत्तीसाठी आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने आर्टिफिशियल बेस्ट सॉफ्टवेयर गजराज इंस्टॉल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. भारतीय रेल्वे अश्या काही ठिकाणाहून जाते जिथे हत्तींची … Read more

एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करायचंय? या App चा करू शकता वापर

Location Track

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईल हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे संपूर्ण जग एका मुठीत सामावले आहे. यामुळे घरबसल्या तुम्ही खरेदी – विक्री करू शकता. तसेच घर बसल्या तुम्ही अमेरिकेतील व्यक्तीला पाहिजे शकता. त्यामुळे सर्वजण मोबाईलचा वापर हा प्रचंड करतात. त्यातच लोकेशन ट्रॅक करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. … Read more

चक्क ऑटोरिक्षाला बनवले स्कॉर्पिओ; व्हिडीओ बघून व्हाल थक्क

auto rikshaw into scorpio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडिया म्हंटल की लोक व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी काहीही करतात. कोणी सायकलचे रूपांतर गाडीत करते तर कोणी रंगांचा वापर करून नवीन कलाकृती सादर करतात. पण तुम्ही कधी कोणाला ऑटोरिक्षाचे रूपांतरन स्कॉर्पिओत करताना पाहिला आहे का? आता तुम्ही म्हणाल की, असं कस शक्य आहे. तर सध्या याबाबत सोशल मीडिया वर व्हिडीओ व्हायरल … Read more

भारतात लवकरच सुरु होणार पहिली Electric Air Taxi

Electric Air Taxi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागच्या काही वर्षांपासून एअर टॅक्सीची चर्चा सुरु होती. इतर देशात ती लाँच झाली मात्र भारतात तिचा तिची प्रतीक्षा कायम आहे. असे असताना आलेल्या माहितीनुसार लवकरच ही एअर टॅक्सी (Electric Air Taxi)  सुरु होणार आहे. आर्चरच्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ अँड लॅण्डिंग मिडनाईट एअरक्राफ्टद्वारे ही एअर टॅक्सी सेवा देण्यात येणार आहे. ही इलेक्ट्रिक … Read more

आता Facebook आणि Instagram वरून करा शॉपिंग; लवकरच येतंय खास फीचर्स

Facebook and Instagram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅफॉर्मवर तुम्हाला आलेली जाहिरात आणि त्यात दाखवलेली वस्तु अमेझॉन (Amazon) वर न जाता तिथेच खरेदी करता येणार आहे. आता तुम्ही म्हणाल की, हे कस शक्य आहे. तर अमेझॉनने एक नवीन फिचर आणले आहे. ज्यामुळे फेसबुक आणि इन्स्टावर शॉपिंग करता येणार आहे. त्याचबद्दल जाणून … Read more