मुकेश अंबानी देणार 6G इंटरनेट, ते सुद्धा अगदी स्वस्तात

Jio 6G internet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे नेहमी आपल्या ग्राहकांसाठी काही ना काही नवीन प्लॅन आणतच असतात. तसेच त्याद्वारे ग्राहकांना कसा फायदा होईल हे देखील ते पाहतात.  आता याहीवेळी त्यांनी हाच विचार करत ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. मुकेश अंबानी लवकरच आता ग्राहकांसाठी 6G इंटरनेट सुविधा आणणारं आहेत ते सुद्धा अगदी स्वस्त दरात… … Read more

सरकारचा मोठा निर्णय!! 2000 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार

charging station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात वाढणारे पेट्रोल आणि डिझेलचे भाव  व पेट्रोल डिझेलच्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण यामुळे जगभरात आणि भारतात  इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील सरकारे देखील इलेक्ट्रिक वाहने घेण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देत आहेत. परंतु इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत असणारी  सर्वात मोठी अडचण म्हणजे वाहनांच्या चार्जिंगसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन भारतात सध्या फारच कमी संख्येत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांची मोठी अडचण होते. याच समस्या लक्षात घेत उत्तर प्रदेश सरकारने मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एक्सप्रेसवेवर चार्जिंग स्टेशनची उभारणी केली … Read more

जगातील पहिली फोल्डेबल सायकल; आनंद महिंद्राही झाले खुश

e bike anand mahindra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | IIT मुंबईचे विध्यार्थी नेहमीच कमाल करतात. आता ह्याहीवेळी IIT मुंबईच्या विद्यार्थ्याने जगातील पहिली दुमडू शकेल अशी पहिली फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. हॉर्नबॅक X -1 असे या सायकलचं नाव असून देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद  महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून या सायकलचे काही फोटो … Read more

अरे व्वा!! आता Google Map वरून बुक करता येणार Metro चे तिकीट

Google Map Metro Ticket (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मेट्रो ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता ऑनलाईन पद्धतीने मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या अँपची गरज नाही, कारण तुमच्या मोबाईल मध्ये आधीपासूनच असलेल्या गुगल मॅपच्या (Google Map) माध्यमातून तुम्ही मेट्रो तिकीट (Metro Ticvketकाढू शकता. भारतात आयोजित करण्यात आलेल्या गूगल फॉर इंडिया कार्यक्रमात गूगलने भारतासाठी अनेक मोठ्या घोषणा … Read more

खुशखबर!! Jio कडून मिळणार 1 महिन्यासाठी फ्री WIFI

jio free wifi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रिलायन्स Jio कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काही ना काही ऑफर आणत असते. कधी रिचार्ज प्लॅन, तर स्वस्तात मोबाईल अशा विविध गोष्टी जिओ आपल्या ग्राहकांसाठी आणत असत. आता अशीच एक नवीन ऑफर Jio ने ग्राहकांसाठी आणली आहे. जर तुम्ही दीर्घ काळासाठी रिचार्ज करत असाल तर तुम्हाला एका महिन्यासाठी Jio कडून वायफाय … Read more

लवकरच येतेय CNG वर चालणारी Bike; इंधनाचा खर्च येणार निम्म्यावर

Bajaj CNG Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या दुचाकी मार्केटमध्ये मोठा वाटा ठेवणाऱ्या बजाज मोटर्स (Bajaj Motors) नेहमीच भारतीय बाजारात आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात . तसाच अनोखा प्रयोग करण्याचा प्रयत्न बजाज मोटर्स करत आहे. बजाज मोटर्स आता भारतीय बाजारात लवकरच CNG वर आधारित दुचाकी लॉंच करणार असल्याचे वक्तव्य बजाज मोटर्सचे व्यवस्थापिय संचालक राजीव बजाज … Read more

आता Petrol गाडीचे Electric मध्ये रूपांतर, खर्चही वाचणार; लाँच झालं ‘हे’ खास किट

GoGoA1 kit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज काल इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) चलती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भारतात पेट्रोलचे भाव पाहता सर्वसामान्य नागरिक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे जास्त भर देत आहे. परंतु या इलेक्ट्रिक बाईक्सच्या किमती प्रचंड असल्यामुळे काहींना त्या परवडणाऱ्या आहेत तर काहींना त्या परवडत नही. परंतु आता चिंता करू नका. GoGoA1 कंपनीने एक खास असं … Read more

Whatsapp चे नवीन फीचर्स!! Video Call कॉलसाठी लँडस्केप मोड, चॅट ट्रान्सफर अन बरंच काही; पहा संपूर्ण लिस्ट

Whatsapp New Features

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावरील प्रसिद्ध प्लॅटफॉर्म म्हणून आपण Whatsapp कडे बघत असतो. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात व्हाट्सअपचे यूजर्स मोठ्या प्रमाणात आहे. व्हाट्सअप वरून आपण एकमेकांशी चॅटिंग, फोटो आणि व्हिडिओ सेंड करणे, लोकेशन सेंड, यांसारख्या अनेक गोष्टीचा वापर करू शकतो. यूजर्सना Whatsapp वापरणे अधिक सोप्प जावं यासाठी कंपनी नेहमीच वेगवेगळे फीचर्स घेऊन येत … Read more

आज तुमच्याही Mobile वर अलर्टचा मेसेज आलाय? घाबरू नका, समजून घ्या संपूर्ण प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकार इमर्जन्सी अलर्टची चाचणी घेत आहे. सकाळपासून अनेकांच्या फोनवर एक मेसेज येऊन कॉल आल्यामुळे वेगवेगळे संभ्रमण निर्माण झाले आहेत. मात्र असा मेसेज येणे भीतीचे कारण नसून ती एक टेस्ट अलर्ट असल्याचे दूरसंचार विभागाकडून सांगण्यात आले आहे. आता इथून पुढे भारत सरकारकडून … Read more

Satbara Utara : शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार ७/१२ उतारा, बाजारभाव; जमिनीची मोजणीही होणार मोफत, आजच करा हे काम

Satbara utara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती असून अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे. मात्र असे असले तरी ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो अशा शेतकऱ्याची मात्र अनेकदा परवड होताना दिसते. ७/१२ उतारा असो की शेतमालाचे दर यासाठी शेतकऱ्यांचे वारंवार शासकीय कार्यालयात हेलपाटे सुरू असतात. शेतकऱ्यांची ही … Read more