Electric Scooter : अवघ्या 64 हजार रुपयांत लाँच झाली ‘ही’ Electric Scooter; देतेय 80 KM रेंज

Electric Scooter Zelio X Men

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षापासून आपल्या भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Scooter) क्रेझ चांगलीच वाढली आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदीला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. वाढती मागणी पाहता अनेक वाहन उतपदक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप Zelio … Read more

Cricketer AI Photos : जर क्रिकेटर असते राजकारणी, तर कोणत्या खेळाडूला कोणतं मंत्रिपद मिळालं असत?

Cricketer Politician AI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल सर्वत्र सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रेझ पाहायला मिळत आहे. AI च्या माध्यमातून काल्पनिक फोटो व्हायरल झालेलं आपण अनेकदा बघितलं असेल. भारतात सध्या T20 विश्वचषक स्पर्धा आणि दुसरीकडे केंद्रातील मोदींचे नव्याने स्थापन झालेलं मंत्रिमंडळ दोन्हीही ट्रेंडिंगवर आहेत. क्रिकेट आणि राजकारण यात भारतातील लोकांना खूप इंटरेस्ट असतो. अशावेळी जर क्रिकेटपटू राजकारणी असते … Read more

आता Voice Message वाचताही येणार; WhatsApp आणतयं भन्नाट फीचर्स

whatspp feature voice message

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहेत. व्हाट्सअप वरून आपण एकमेकांना फोटो, विडिओ, ऑडिओ सह अनेक गोष्टी शेअर करू शकतो. आजकाल अनेक पर्सनल कामे सुद्धा व्हाट्सअपच्या माध्यमातूनच केली जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप असतंच. कंपनी सुद्धा व्हाट्सअप मध्ये सतत अपडेटेड फीचर्स ऍड करत असते. ज्यामुळे यूजर्सना … Read more

AI Chair : विद्यार्थ्याने बनवली ‘AI Chair’; खुर्चीवर बसताच नेत्यांना करून देणार आश्वासनांची आठवण

AI Chair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (AI Chair) निवडणुका जवळ आल्या की, नेते मंडळींना जनता दिसते. मग आश्वासनांचा अगदी पाऊस पडतो. पण निवडणूका संपल्या की, लोकप्रतिनिधींना जनताही दिसत नाही आणि त्यांना दिलेली आश्वासनंसुद्धा आठवत नाहीत. पण आता असं होणार नाही. गेल्या काही काळात विविध क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. याच तंत्रज्ञानाच्या साथीने एका भारतीय विद्यार्थ्याने कमालीची ‘AI … Read more

Nokia 3210 4G मोबाईल भारतात लाँच; UPI सह मिळतात भन्नाट फीचर्स

Nokia 3210 4G launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध आणि लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने भारतीय बाजारात एक नवा कीपॅड मोबाईल लाँच केला आहे. Nokia 3210 4G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये UPI पेमेंट आणि युट्युबसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने या मोबाईलची किंमत अवघी 3,999 रुपये ठेवली असून ग्राहक प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India … Read more

मोबाईल पाण्यात भिजला ? चिंता न करता फक्त ‘हे’ काम करा

Mobile phone soaked in water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल (Mobile) ही आजकालची अतिशय महत्वाची आणि जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. कोणतेही काम मोबाईलच्या माध्यमातून अगदी चुटकीसरशी होत असल्याने प्रत्येकाच्याच हातात आजकाल मोबाईल बघायला मिळतो . मोबाईल वापरत असताना त्याची योग्य जपणूक करणेही तितकंच गरजेचं आहे. सध्याचे दिवस हे पावसाळ्याचे असून प्रवासादरम्यान किंवा बाहेर जाताना पावसाच्या तडाख्यात अनेकदा आपला मोबाईल भिजतो.. … Read more

Xiaomi Mijia Massage Gun 3 | आता घरच्या घरी करा स्वस्तात मसाज; Xiaomi ने आणले अप्रतिम उपकरण

Xiaomi Mijia Massage Gun 3

Xiaomi Mijia Massage Gun 3 | बाजारात आजकाल अनेक मशीन उपलब्ध झालेल्या आहेत. ज्यामुळे माणसाचे जीवन अगदी सुलभ झालेले आहे. अशातच आता Xiaomi ने चीनी बाजारात Mijia Massage Gun 3 मसाज टूल लॉन्च केले आहे. हे मसाज साधन खेळाडू, फिटनेस प्रेमी आणि स्नायू पुनर्प्राप्ती वापरकर्त्यांसाठी डिझाइन केलेले आहे. हे सामान्य माणसांना परवडणारे उपकरण आहे. आज … Read more

Honor 200, 200 Pro मोबाईल लाँच; 16GB रॅम सह मिळतात भन्नाट फीचर्स

Honor 200, 200 Pro launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Honor ने Honor 200 आणि 200 Pro हे दोन्ही स्मार्टफोन चिनी बाजारात लाँच केले आहेत. 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा, 16GB रॅम यांसारखे अनेक भन्नाट फीचर्स मोबाईल मध्ये देण्यात आले आहेत. सध्या हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच कऱण्यात आला असला तरी लवकरच तो भारतीय बाजारपेठेत सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे. आज … Read more

AI In Health Insurance : हेल्थ इंश्युरन्स विश्वात AI मदत करणार; फक्त 1 तासात क्लेम सेटल होणार

AI In Health Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (AI In Health Insurance) हेल्थ इंश्युरन्स किती महत्वाचा आहे हे आपण सगळेच जाणतो. पण त्यामध्ये लपलेल्या अटी आणि शर्तींविषयी आपल्याला पूर्ण माहिती नसते. त्यामुळे हेल्थ इंश्युरन्स क्लेम करतेवेळी बऱ्याचदा अडचणी येतात. या अडचणी अशा असतात की, वेळेला जिथे हेल्थ विमाचा उपयोग होईल तिथेसुद्धा आपल्याला आपल्याच खिशातून उपचाराचा खर्च करावा लागतो. पण आता … Read more

Samsung Galaxy F55 5G : सॅमसंगने लाँच केला नवा 5G मोबाईल; 50MP कॅमेरासह मिळतात ‘हे’ फीचर्स

Samsung Galaxy F55 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर Samsung Galaxy F55 5G मोबाईल भारतीय बाजारात लाँच झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगबाबत नवनवीन बातम्या समोर येत होत्या, अखेर आज मोबाईल बाजारात दाखल झाला असून यामध्ये ग्राहकांना अनेक भन्नाट फीचर्स पाहायला मिळतील. 50MP कॅमेरा, 12GB रॅमसह या मोबाईल मध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण … Read more