रुग्णालयाची माणुसकी! करोनाग्रस्त रुग्णाचं तब्बल 1.52 कोटीचं बिल केलं माफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोनामुळे सगळं चित्र पालटून गेलं असून, करोनाग्रस्त रुग्णांना उपचार घेताना अनेक समस्या जाणवत असल्याचा घटना देशभरात घडत आहेत. विशेष म्हणजे अनेक रुग्णांकडून रुग्णालयांनी वारेमाप बिल वसुल केल्याचे प्रकारही घडले आहे. अशात दुबईतील एका रुग्णालयानं आपल्या कृतीतून संवेदनशीलपणाची जाणीव करून देत आदर्श ठेवला आहे. दुबईत कामाला तेलंगणामधील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली. … Read more

दोन तरुणांसोबत प्रेयसी बोलते हे लक्षात आल्यावर प्रियकराने ९ लोकांचा खून करून मृतदेह टाकले विहिरीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेलंगणामधील वारंगलमध्ये झालेल्या ९ प्रवाश्यांच्या हत्येवरचा पडदा आता उठविला गेला आहे. सोमवारी वारंगलचे सीपी व्ही. रवींदर म्हणाले की, ‘येथे अवैध संबंधांमुळे दोन महिला आणि एका ३ वर्षाच्या मुलासह ९ जणांचा खून झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. सी.पी. व्ही. रविंदर म्हणाले की, मुख्य आरोपीची ओळख संजय कुमार … Read more

सचिनचे वडील UPSC च्या विद्यार्थ्यांना मराठी लिटरेचर शिकवायचे; IPS अधिकार्‍याने सांगितली आठवण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  तेलंगणातील राचकोंडा जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्या क्षणाची आठवण त्यांनी सांगितली आहे. त्यांची आणि सचिनची भेट किती महत्वपूर्ण आणि भावनिक होती हे त्यांच्या फोटोखालील आशयाने लक्षात येते. त्यांचे आणि सचिन सोबत असणारे विशेष … Read more

कामगारांची घरवापसी रेल्वेने की बसने? गृहखाते म्हणते…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकडाउनमुळे देशाच्या विविध राज्यामध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यानंतर काही राज्ये केंद्र सरकारकडे यासाठी रेल्वे सुरु करण्याची मागणी करत आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वे सुरु करण्याची मागणी केली आहे.मात्र, गुरुवारी गृह मंत्रालयाने कोविड १९ च्या पत्रकार … Read more

सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सरकार हेलिकॉप्टरने पैसे पडणार आहेत.पीआयबीने सोशल मीडियावरील या दाव्याची वस्तुस्थिती तपासली.एका टीव्ही शोफुटेजच्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सरकार हेलिकॉप्टरद्वारे पैसे खाली पाडेल, असा खोटा प्रचार केला जात आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक विंगने म्हटले आहे की सोशल … Read more