तेलंगणात 33 लाख रुपयांची चॉक पावडर असलेली बनावट औषधे जप्त; DCA ची मोठी कारवाई

Fake drugs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच तेलंगणाच्या ड्रग्ज कंट्रोल ॲडमिनिस्ट्रेशनने (DCA) बनावट औषधांप्रकरणी एक मोठी कारवाई केली आहे. DCA ने तब्बल 33.35 लाख रुपये किमतीची चॉक पावडर आणि स्टार्च असलेली बनावट औषधे जप्त केली आहेत. “मेग लाइफसायन्स” या अस्तित्वातच नसलेल्या कंपनीकडून ही बनावट औषधे मेडिकलमध्ये विकली जात होती. याची माहिती मिळतात DCA ने कारवाई करत 33.35 लाख … Read more

किती ते दुर्भाग्य! नातेवाईक नसल्यामुळे जामीन मिळूनही कैद्याने तुरुंगातच काढले दिवस

Crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दररोज कित्येक कैद्यांना अटक केले जाते तर कितीतरी कैद्यांची सुटका होत असते. परंतु तेलंगणा येथील रामा कृष्णा मकेना या कैद्यावर सुटका होऊन देखील तुरुंगातच राहण्याची वेळ आली होती. मात्र शेवटी मुंबई विशेष न्यायालयाचे (Bombay Special Court) न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी या आरोपीची तब्बल एक वर्षानंतर सुटका केली आहे. हे प्रकरण नेमके … Read more

तेलंगणात चालत्या बसला भीषण आग; महिलेचा होरपळून मृत्यू; 4 जण गंभीर जखमी

Bus Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तेलंगानामध्ये एका खाजगी बसला भीषण आग लागल्यामुळे एक महिला जिवंत जाळली गेली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये अन्य चार प्रवासी देखील गंभीर जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, खाजगी बसला आग लागल्याची घटना आज पहाटे हैदराबाद-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील एररावल्ली चौकाजवळ घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची व्होल्वो बस … Read more

पाटणमध्ये BRS चा उमेदवार ठरला ! ‘नांगरधारी शेतकऱ्याच्या’ लेकीमुळे सामना होणार तिरंगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने (BRS) मोठा गाजावाजा करत महाराष्ट्रात एन्ट्री केल्यानंतर अनेक पक्षातील नेते आणि कार्यकर्ते BRS मध्ये प्रवेश करत आहेत. सातारा जिल्ह्यात देखील या पक्षाचे नेटवर्क स्ट्राँग होत चालले आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात सर्वात महत्वाची घटना घडली असून पाटण विधानसभा क्षेत्रातील माजी जिल्हा … Read more

तेलंगणातील हवापालट

Telangana Politics

विशेष लेख । सुहास कुलकर्णी भारत जोडो यात्रेनंतर आणि विशेषत: कर्नाटकच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये थोडी जान आली म्हणतात. भाजपला आपण पराभूत करू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात जागा झालाय,असंही म्हणतात. दुसरीकडे, भाजपचा दक्षिणेकडील विजयाचा मार्ग कर्नाटकातून जातो, असं मानलं गेल्याने तिथल्या पराभवामुळे तो खुंटला, असंही म्हटलं जातंय. एरवीही दक्षिणेतील इतर राज्यांमध्ये भाजपला फारसा प्रभाव पाडता … Read more

वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत घरात घुसून नवरीमुलीचे केले अपहरण

kidnapped

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – तेलंगणामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये जवळपास 100 तरुणांनी घरात घुसून 24 वर्षीय डॉक्टर तरुणीचं अपहरण (kidnapped) केले आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी तरुणांनी मुलीच्या घराच्या बाहेर धुडगूस घालत गाड्यांची तोडफोड केली एवढेच नाहीतर या आरोपींनी मुलीच्या वडिलांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा … Read more

सोशल मीडियावरील पोस्टमुळे भावना दुखावल्याचा निषेध म्हणून निदर्शने करणाऱ्या लोकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Stick charge

तेलंगणा : वृत्तसंस्था – सोशल मीडियात केलेल्या एका पोस्टमुळे तेलंगणामध्ये तुफान राडा झाला आहे. तेलंगणाच्या आदिलाबादमध्ये शनिवारी रात्री सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात यामुळे तणाव निर्माण झाला होता. या पोस्टमुळे एका विशिष्ट समुदायातील लोकांनी वन टाऊन पोलीस स्टेशनच्या समोर निदर्शनं करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र लोक ऐकायला तयार नव्हते त्यामुळे नाईलाजाने … Read more

मुलाला गांज्याचे व्यसन लागल्यामुळे संतापलेल्या आईने मुलाला दिली ‘हि’ भयानक शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक आईला वाटते आपल्या मुलाने खूप शिकावे आणि चांगल्या वळणावर जावे. यासाठी कधी कधी आई आपल्या मुलांच्या भविष्यासाठी उपवास, पूजासह नवसही मागते. आपल्या मुलाला थोडा जरी त्रास झाला तरी तिला सहन होत नाही. मात्र जर आपल्या मुलाला लहान वयात कोणते व्यसन लागले तर ती आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आपल्या सगळ्या मर्यादा … Read more

कर्नाटक, तेलंगणा व पंजाबच्या धर्तीवर मोफत वीज देण्याची मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा मोर्चा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कर्नाटक तेलंगणा व पंजाब या राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यात शेतीला मोफत वीजपुरवठा करावा इत्यादी प्रमुख मागण्यांसह जत तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दुपारी जत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रखरखत्या उन्हात या काढण्यात आलेल्या या धडक मोर्चाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार गुरूबसू शेट्टयापगोळ यांना निवेदन देण्यात आले. पंजाब, कर्नाटक, … Read more

Microsoft भारतात लवकरच सुरु करणार डेटा सेंटर, दोन अब्ज डॉलर्सची असणार गुंतवणूक

नवी दिल्ली । तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट तेलंगणा सरकारबरोबर सुमारे दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून सर्वात मोठे डाटा सेंटर सुरू करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करीत आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या जवळच्या सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. जर चर्चा यशस्वी झाली तर मायक्रोसॉफ्टने अमेरिकेबाहेर केलेली ही सर्वांत मोठी गुंतवणूक असेल. तेलंगणाचे आयटी आणि उद्योगमंत्री के.टी. रामाराव यांनी काही महिन्यांपूर्वी … Read more