2021 पर्यंत भारताला मिळू शकेल पहिले 5G कनेक्शन, 2026 पर्यंत 35 कोटी युझर्स: रिपोर्ट

नवी दिल्ली । दूरसंचार कंपनी एरिक्सनने (Ericsson) एका अहवालात दावा केला आहे की, सन 2026 पर्यंत जगभरात 3.5 अब्ज 5G कनेक्शन होतील, तर भारतात त्यांची संख्या जवळपास 35 कोटी असेल. एरिक्सनच्या नेटवर्क सोल्यूशन्स (दक्षिण-पूर्व आशिया, ओशिनिया आणि भारत) चे प्रमुख नितीन बन्सल (Nitin Bansal) म्हणतात की, पुढच्या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात स्पेक्ट्रमचा लिलाव झाला तर 2021 … Read more

सुनील मित्तल म्हणाले-“दूरसंचार सेवा दर तर्कसंगत नाहीत, सध्याच्या दरावर बाजारात राहणे अवघड आहे”

नवी दिल्ली । दूरसंचार कंपनी भारती एअरटेल (Airtel) चे चेअरमन सुनील भारती मित्तल (Sunil Bharti Mittal) म्हणतात की, मोबाइल सेवा दर सध्या तार्किक नाहीत. ते म्हणाले की, सध्याच्या दराने बाजारात राहणे कठीण आहे, त्यामुळे दर वाढविणे आवश्यक आहे. या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी बाजारपेठेतील परिस्थितीचा विचार केला जाईल, असे ते म्हणाले. दर वाढवले पाहिजेत चीनच्या … Read more

Vodafone ने भारत सरकार विरोधातील 20,000 कोटींची रेट्रोस्पेप्टिव्ह टॅक्स केस जिंकली, काय आहे हे प्रकरण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेलीकॉम कंपनी व्होडाफोन (Vodafone) ने भारत सरकारच्या विरोधातील 20,000 कोटींचा रेट्रोस्पेप्टिव्ह टॅक्स केस जिंकली आहे. द हॉग कोर्ट (The Hague Court) ने शुक्रवारी भारत सरकार विरोधात दिलेल्या निकालात म्हणाले की, भारतीय टॅक्स डिपार्टमेंट ने “निष्पक्ष आणि बरोबर” काम केलेले नाही. द हॉग कोर्ट मध्ये व्होडाफोन कडून DMD केस लढत होती. भारत … Read more

आता Video Call आणि Meeting App च्या वापरावर आकारले जाणार ISD शुल्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) म्हटले आहे की व्हिडिओ कॉलिंग दरम्यान ग्राहकांना ISD शुल्क भरावे लागू शकते. त्यामुळे आता आपण व्हिडिओ कॉल करत असाल काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना व्हिडिओ कॉलिंगमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. टेलिकॉम कंपन्यांनी याबाबत असे म्हटले आहे की जर ग्राहक ऑनलाइन व्हिडीओ कॉलसाठी किंवा झूम … Read more

रिलायंस जिओचा नवीन Work From Home Pack,मिळणार १०२ जीबी डेटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सरकारकडून लोकांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने आपल्या ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन लाँच केलाय. २५१ रुपयांच्या या प्लॅनला कंपनीने ‘Work From Home Pack’ नाव दिले आहे. २५१ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज २ जीबी डेटा … Read more