Seema Haider: ‘सीमा हैदरला पाकला पाठवा, अन्यथा 26 /11 सारखा दहशतवादी हल्ला होईल’, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन…

Seema Haider

Seema Haider: मुंबई पोलिसांना बुधवारी एक धमकीचा फोन आला होता. कॉलर मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकी देत म्हणाला की, ‘सीमा हैदरला पाकला पाठवा, अन्यथा 26 /11 सारखा दहशतवादी हल्ला होईल आणि त्याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार राहील’. त्यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा करत आहेत. याआधीही मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला असे … Read more

काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला, Live Video आला समोर

Gurudwara Karte Parwan

काबूल : वृत्तसंस्था – काबूलमधील गुरुद्वारा कर्ते परवानवर (Gurudwara Karte Parwan) हल्ला झाला आहे. गुरुद्वाराच्या आतमध्ये सशस्त्र दहशतवादी असल्याचे समजत आहे. गुरुद्वाराच्या (Gurudwara Karte Parwan) आतून गोळ्यांचा आवाज येत असून इमारतीतून धूर निघत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हे व्हिडिओ घटनास्थळापासून काही अंतरावरुन शूट करण्यात आले आहेत. काबूलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला, Live Video आला समोर … Read more

मोदींच्या दौऱ्यापूर्वीच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा हल्ला; जवानांच्या बसवर गोळीबार

ARMY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच जम्मू काश्मीर येथे दहशदवाद्यांनी सीआयएसएफ जवानांच्या बस वर हल्ला केला आहे. जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी सीआयएसएफ जवानांच्या बसवर गोळीबार केला. या हल्ल्याला जवानांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले मात्र यामध्ये १ जवान शाहिद झाले असून २ जवान जखमी झाले आहेत मिळालेल्या ,माहितीनुसार, सकाळच्या शिफ्टसाठी ड्युटीवर असलेल्या 15 सीआयएसएफ … Read more

मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ला; कमांडिंग ऑफिसरचा पत्नी आणि मुलासह मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांच्या तुकडीवर आयईडी हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. म्यानमार सीमेजवळील मणिपूरमधील चुराचंदपूर येथे हा हल्ला झाला आहे. यामध्ये कमांडिंग ऑफिसर त्याची पत्नी, मुलगा  , शीघ्र कृतीदलाचे जवान होते. कमांडिंग ऑफिसर सह आसाम रायफल्सचे चार जवान आणि कमांडिंग ऑफिसरच्या पत्नीचा आणि मुलाचा  मृत्यू झालाय, अशी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला: एका व्यक्तीने 6 जणांना केले जखमी, 3 गंभीर स्थितीत; पोलिसांकडून हल्लेखोर ठार

वेलिंग्टन । शुक्रवारी, न्यूझीलंडच्या ऑकलंडमधील काउंटडाउन सुपरमार्केटमध्ये एका हल्लेखोराने सहा जणांवर चाकूने वार केले आणि सहा जण जखमी झाले. पोलिसांनी हल्लेखोराला जागीच ठार केले. पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न म्हणाल्या की,” ही व्यक्ती इसिसच्या विचारधारेने प्रभावित होती.” ऑकलंडच्या न्यू लिन उपनगरात ही घटना घडली असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि रुग्णवाहिका दाखल झाली आहे. आर्डर्न म्हणाल्या की,” … Read more

काश्मीरच्या बांदीपोरामध्ये शस्त्रसाठा जप्त, मोठा दहशतवादी कट फसला

श्रीनगर । काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भारतीय सुरक्षा दलांना पाकिस्तानच्या सीमेवर शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला आहे. ही शस्त्रे आणि दारूगोळा पाहिल्यानंतर अंदाज लावला जाऊ शकतो की, दहशतवादी काही मोठे कारस्थान रचण्याच्या तयारीत होते. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता लष्कराने या भागात शोधमोहीम सुरू केली असून स्थानिक पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय सुरक्षा दलांना अशी माहिती … Read more

धक्कादायक ! दहशतवादी हल्ल्याचे नाटक केल्याप्रकरणी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना अटक

Girl arrested

श्रीनगर । जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे नाट्यकर्म केल्याच्या आरोपाखाली भारतीय जनता पक्षाचे दोन कार्यकर्ते आणि त्यांच्या दोन वैयक्तिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सोमवारी भाजप कार्यकर्ते इश्फाक मीर आणि बशरत अहमद आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी … Read more

दहशतवादी हल्ल्याबद्दल चीन भडकला, म्हणाला-“पाकिस्तान कारवाई करू शकत नसेल तर आम्ही सज्ज आहोत”

बीजिंग । पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अप्पर कोहकिस्तान जिल्ह्यातील दासू परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या दासू धरण प्रकल्प साइटवरील बस स्फोटाबाबत चीनने कठोर भूमिका घेतली आहे. या घटनेत नऊ चीनी नागरिक आणि फ्रंटियर कॉर्प्सचे दोन सैनिक यांच्यासह कमीतकमी 13 जण ठार झाले तर अन्य 39 जण जखमी झाले. स्फोटानंतर बस एका खोल दरीत कोसळली. या दहशतवादी … Read more

Diploma होल्डर आहे अल कायदाचा ‘हा’ दहशतवादी, काडीपेट्यांच्या काड्यांचा वापर करून बनवत होता बॉम्ब

लखनऊ । उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी अल कायदामधील दोन दहशतवाद्यांना अटक केली. आता सोमवारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठा खुलासा समोर आला आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने चौकशीदरम्यान सांगितले की, तो जवळजवळ दीड वर्षापूर्वी त्याच्या हँडलरच्या संपर्कात आला होता आणि सामान्य वस्तूंमधून बॉम्ब बनवण्यास सांगण्यात आले होते. काकोरी भागातून अटक करण्यात आलेल्या या दोन दहशतवाद्यांना एटीएसने … Read more

“15 ऑगस्टपूर्वी मानवी बॉम्ब बनून लखनऊसह अनेक शहरे हादरविण्याची कट रचला”- ADG प्रशांत कुमार

लखनऊ । रविवारी एटीएसने राजधानी लखनऊमधील काकोरी भागात अल-कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. यूपीचे एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, लखनऊ येथून अटक केलेले दोन्ही दहशतवादी अल कायदा समर्थित अंसार गजवतुल हिंद संघटनेशी संबंधित होते. ही लोकं 15 ऑगस्टपूर्वी मानवी बॉम्ब बनून लखनऊसह अनेक शहरे हादरविण्याचा विचार करीत होते. त्यांच्याकडून एटीएसने स्फोटके जप्त केली … Read more