एलन मस्कच्या नेतृत्वात टेस्लाने लाँच केला नवीन Optimus रोबोट

Optimus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने प्रगती होत असताना दिसत आहे. त्यातच टेस्ला Optimus मानव रोबोटची ओळख करून देत आहे. हा रोबोट घरगुती कामासोबतच पॅकेज वाहून नेहण्यासाठी वापरला जाऊ शकतो . या इनोवेशनमुळे आर्थिक उत्पादनात सुधारणा होईल . टेस्लाचे CEO एलन मस्क यांनी नवीन इनोवेशनची घोषणा केली आहे. ज्यामध्ये Robovan वाहनासोबतच Optimus मानव … Read more

Tesla Electric Truck : Tesla ने लॉन्च केला Electric Truck; सिंगल चार्जवर 805 किमी धावणार

Tesla Electric Truck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एलोन मस्कची (Tesla Electric Truck) कंपनी टेस्लाने आपल्या पहिल्या हेवी ड्युटी ऑल-इलेक्ट्रिक सेमी ट्रकची डिलिव्हरी सुरू केली आहे. हा ट्रक रस्त्यावर चालणाऱ्या कोणत्याही डिझेल ट्रकपेक्षा 3 पट अधिक शक्तिशाली असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा इलेक्ट्रिक ट्रक 20 सेकंदात 0-60mph (97 किमी/तास) वेग गाठू शकतो. याशिवाय एकदा चार्ज केल्यानंतर हा इलेक्ट्रिक ट्रक … Read more

‘या’ भारतीयाने थेट Elon Musk ला दिले आव्हान, लाँच करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

Elon Musk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Elon Musk : भारतात सतत वाढणाऱ्या इंधनांच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) ग्राहकांचा कल वाढतो आहे. या संधीचा फायदा घेत अनेक कंपन्यांकडून भारतीय बाजारपेठेसाठी आपल्या EV लाँच करत आहेत. हे पाहता भारतीय वाहन उत्पादकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. याचा अंदाज Ola चे संस्थापक भावीश अग्रवाल यांचे म्हणणे ऐकून येतो. कारण … Read more

‘या’ अधिकाऱ्यांना Elon Musk ने का म्हंटले ‘B*****d’ ? नक्की प्रकरण काय आहे ते पहा

नवी दिल्ली । इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क नेहमीच चर्चेचा विषय असतात, मात्र अलीकडेच त्यांचे काही निर्णय आणि स्टेटमेंट त्यांना ठळकपणे चर्चेत आणतात. मस्क यांनी सर्वप्रथम ट्विटरमधील 9 टक्के पार्टनरशिप बाबत सांगितले. यानंतर आता ते ट्विटरला पूर्णपणे विकत घेण्याचा जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान, त्यांचे … Read more

Twitter ला जबरदस्तीने विकत घेऊ शकणार नाहीत Elon Musk, ‘हा’ मोठा शेअरहोल्डर बचावासाठी येऊ शकतो !

नवी दिल्ली । टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क यांची ट्विटरवर एन्ट्री झाल्यापासूनच अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे ही अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग कंपनी सतत चर्चेत असते आणि यामुळे तिच्या शेअर्सचे भाव वाढत आहेत. पहिले, मस्कने ट्विटरमध्ये 9.2 टक्के हिस्सा खरेदी केला. त्यानंतर ते ट्विटरच्या बोर्डात सामील होणार असल्याची बातमी आली. … Read more

Elon Musk च्या ऑफरबाबत Twitter च्या बोर्डाने दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेण्याची मोठी ऑफर दिली आहे. 43.4 अब्ज डॉलरच्या या ऑफरवर ट्विटर इंकनेही गुरुवारी प्रतिक्रिया दिली. एलन मस्क हे सध्या ट्विटरचे सर्वात मोठे सिंगल शेअरहोल्डर आहेत. त्यांनी नुकत्याच खरेदी केलेल्या कंपनीत त्यांचा जवळपास 9 टक्के हिस्सा आहे. आता मस्कला … Read more

Elon Musk अडचणीत, Twitter मधील गुंतवणुकीची माहिती उशिरा दिल्याबद्दल न्यायालयात खटला दाखल

नवी दिल्ली । टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्यावर अमेरिकेतील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर Twitter मधील त्यांच्या स्टेकची घोषणा करण्यास जाणीवपूर्वक उशीर केल्याचा आरोप आहे. कंपनीचे शेअर्स स्वस्त दरात मिळावेत म्हणून त्यांनी असे केले. यूएस सिक्युरिटीज एक्स्चेंज आणि एक्सचेंज कमिशन फाइलिंग एलन मस्क यांची ट्विटरमध्ये 9.2 टक्के भागीदारी आहे. म्हणजेच मस्कचे ट्विटरचे 73,486,938 … Read more

टेस्लाचे सीईओ एलन मस्क Twitter च्या बोर्डात सामील होणार नाहीत, पराग अग्रवाल यांनी केली पुष्टी

नवी दिल्ली । ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्या ट्विटर बोर्डात सामील होण्यासाठी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. ट्विटरच्या सीईओने म्हटले आहे की,” एलन मस्क यांनी कंपनीच्या बोर्डात सामील होण्यास नकार दिला आहे.” पराग अग्रवाल यांनी एलन मस्कच्या नकाराचे कोणतेही कारण सांगितले नसले तरी कंपनीमध्ये मस्क यांच्या सल्ल्याचे … Read more

Meta चे शेअर्स घसरले, झुकेरबर्गच्या संपत्तीत झाली 31 अब्ज डॉलरची घट

नवी दिल्ली । Meta चे सीईओ मार्क झुकेरबर्गलाही फेसबुकच्या युझर्समध्ये घट झाल्यानेधक्का बसला आहे. मेटाच्या शेअर्समध्ये सुमारे 25 टक्के घसरण झाल्यामुळे मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीत एका दिवसात $31 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. यासोबत झुकेरबर्ग जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या लिस्ट मधून बाहेर पडला आहे. 2015 नंतर ही अशी पहिलीच वेळ आहे की झुकेरबर्ग श्रीमंतांच्या टॉप 10 … Read more

एलन मस्क ठरणार ₹ 85 हजार कोटींचा टॅक्स भरणारे अमेरिकेतील पहिले व्यक्ती, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी 11 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 85 हजार कोटी रुपये टॅक्स भरणार असल्याचे सांगितले आहे. असे झाले तर, अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा कोणी टॅक्सच्या रूपात एवढी मोठी रक्कम भरेल. मस्क आणि वॉरन यांच्यात … Read more