आदित्य ठाकरे यांनी ‘या’ दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनीला भारतात येण्याचे दिले आमंत्रण

Aditya Thackray

मुंबई । शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या राज्यात येण्यासाठी एलोन मस्क यांना आमंत्रित केले आहे. इलोन मस्क हे टेस्ला इंक या इलेक्ट्रिक कार कंपनीचे संस्थापक आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांनी महाराष्ट्रात टेस्ला कंपनीला … Read more