प्राध्यापकेच्या पर्सची चैन काढून लांबवले पैसे; दोन महिलांना पोलिस कोठडी

औरंगाबाद | पडेगाव येथे 31 जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास एका प्राध्यापिकेचेच्या पर्स चिचेन उघडून दोन हजारांची रोकड लांबवली होती. ही घटना 31 जुलै रोजी घडली होती. याबाबत प्राध्यापिकेने दोन महिलेवर संशय व्यक्त केला होता. यावरून कर्नाटक राज्यातील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्या दोन महिलांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. दीपा आणि सुनीता … Read more

मुलीला सोडायला गेलेल्या महिलेचे भरदिवसा फोडले घर; लाखोंचा ऐवज लंपास

theft

परभणी | जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. शनिवारी सकाळी दहा ते एक वाजे दरम्यान चोरट्यांनी घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने रोकड असा एकूण 2 लाख 65 हजारांचा ऐवज लांबवला आहे. ही घटना शहरातील व्यंकटेश नगरात घडली. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहरातील व्यंकटेश नगरातील महिला शीला दत्ता सिंगाडे आपल्या … Read more

घराजवळ फिरणार्‍या वृध्देची तीन तोळ्याची सोन्याची साखळी दुचाकीस्वारांनी पळवली

Crime

औरंगाबाद | शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. काही दिवसापूर्वी वट सावित्री पौर्णिमेला तीन महिलांचे मंगळसूत्र गेले होते. सोमवारी पुन्हा एकदा घराजवळच्या परिसरात फिरणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी चोरट्यांनी बाईकवर येऊन पळविल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उस्मानपुरा येथील जयानगरमध्ये काल संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. उज्वला वागळे, वय 84 वर्ष, या घराजवळील परिसरात … Read more

दरोडेखोरांचे शहरात थैमान; तब्बल ८ दिवसात ४ घर फोडीली

Robbary

औरंंगाबाद : कुटुंबियासह बाहेरगावी गेलेल्या सुदाम दगडू वाघ (वय ४८,रा.पटेलनगर,चिकलठाणा) यांचे घर फोडून चोरट्याने २० हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ जून ते ३ जुलै दरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत हर्सुल परिसरात असलेले मोबाईल रिपेरिंगच्या दुकानाचे पाठीमागील पत्रा उचकटून चोरट्यांनी २३ हजाराचा ऐवज चोरून … Read more

दोन दुकाने फोडून खाद्यपदार्थांसह रकमेची चोरी; एकजण गजाआड

theft

औरंगाबाद : सिडको भागामध्ये दोन दुकाने फोडून दुकानातील खाद्यपदार्थांसह रक्कमेची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणातील चोराला पकडण्यात गुन्हे शाखेतील पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेतील पोलिसांनी वसीम खान हबीब खान (रा. कटकट गेट) याला अटक करण्यात अली आहे. गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे आणि त्यांच्यास सहकार्यांनी मिळून सिडको एम-2 भागात एक मसाल्याचे … Read more

दुकान फोडून 1 लाख 90 हजार रोख रकमेसह आठ एलईडी टीव्ही लंपास

theft

औरंगाबाद : फर्निचर व इलेक्ट्रिकल्स दुकानाची तीन पत्रे उचकाटून रोख रकमेसह एक लाख 90 हजार 780 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना 27 जून रोजी उघडकीस आली. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील गोविंद विष्णुदास मुंदडा यांचे नरसी फाटा येथे संत नामदेव फर्निचर अँड इलेक्ट्रिकल्स दुकान … Read more

वटपौर्णिमेलाच चोरांनी हिसकावले सौभाग्याचे लेणे; तीन घटनांनी हादरले शहर

mangalsutra theft

औरंगाबाद | वटपौर्णिमेनिमित्त घराबाहेर पडलेल्या शिक्षिकेसह दोन गृहिणींचे सौभाग्याचे लेणे दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात पुन्हा एकदा मंगळसूत्र चोरांनी डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. ही घटना गुरुवारी शहरातील महानुभाव आश्रम, समर्थनगरातील सुंदर लॉज आणि एमआयडीसी वाळुज परिसरातील सिडको महानगरात  घडली. या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वटपौर्णिमेला वडाची पुजा … Read more

वाळू चोरी रोखण्यासाठी सशस्त्र रक्षक नेमण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

औरंगाबाद : सध्या जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुक सुरु आहे. आणि वाढती वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सशस्त्र रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. अवैध वाळू वाहतुकमुळे शासनाला मागील दोन वर्षांमध्ये सुमारे १०० कोटींच्या रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. त्याचबरोबर आता वाळूचोरी रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वाळूपट्ट्यांच्या परिसरात चेकपोस्ट सुरू … Read more

कुटुंबाला मारहाण करत घराबाहेर काढून लाखोंचा ऐवज लंपास; साड्या, टीव्ही, धान्यही सोडले नाही

औरंगाबाद | आठ ते दहा जणांच्या टोळीने एका कुटुंबाला मारहाण करीत घराबाहेर हाकलले. जखमी कुटुंबाने पोलिसात धाव घेतली मात्र तो पर्यंत त्या टोळक्याने घरातील मौल्यवान वस्तू , कपडे, टीव्ही असे सुमारे लाखोंचे साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना सातारा ठाणे हद्दीतील कांचनवाडी मध्ये समोर आली आहे. या धक्कादायक घटने प्रकरणी फिर्यादी जनार्धन विश्वास मावसकर वय-56 (रा.तिरुपती … Read more

गोडाऊनचे शटर उचकटून तब्बल 11 लाखांचा ऐवज केला लंपास

theft

  औरंगाबाद : गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यानी 11 लाखांचा ऐवज चोरी केल्याची घटना इटखेडा, पैठण रोड जवळ घडली आहे. तब्बल 11 लाख 32 हजार 359 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना 4 जून रोजी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. एका इलेक्ट्रॉनिक गोडाऊनचे शटर उचकटून चोरट्यांनी 11 लाख 32 हजार 359 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. … Read more